Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भुंग्या +१ (बहुदा २०० तल्या
भुंग्या +१
(बहुदा २०० तल्या १५० पोस्टी मीच टाकणार अस दिसतय )
साधना ,स्वप्ना , अवल ,रिया
साधना ,स्वप्ना , अवल ,रिया
बहुदा २०० तल्या १५० पोस्टी
बहुदा २०० तल्या १५० पोस्टी मीच टाकणार अस दिसतय
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
त्या उर्वरित ५० पोस्टी टाकणारे मायबोलीकर तुझा हा त्याग कधीच विसरणार नाहीत रीयामाऊली
मायबोली हे सदैव स्मरणात ठेवेल...... जोपर्यंत या जगात लग्नं होत राहतील रीयामाऊली तुमचा त्याग सदैव लक्षात राहील
जब तक सूरज चांद रहेगा
रीया तेरा नाम रहेगा
रीया मस्त शेवट
रीया मस्त शेवट
भुंग्या
भुंग्या
आणखी एक शेवटः घना राधाला
आणखी एक शेवटः
घना राधाला भेटायला बाईकवरून भरधाव निघतो. बाईकला अॅक्सिडेन्ट होतो आणि तो मरतो. तिथे राधा त्याची वाट पाहून पाहून भूक लागल्याने हात न धुताच रस्त्यावरची पाणीपुरी खाते. त्यात असलेल्या भयानक जीवाणू-कीटाणू-विषाणूंमुळे तिच्या शरीराला भयानक अपाय होऊन ती तिथेच मरते.
टीव्हीवर पाटी झळकते 'सोळा वर्षांनंतर'. घना अमेरिकेत भारतीय कुटुंबाच्या घरी जन्माला आलेला असतो. आता त्याला भारताबद्दल पॅशन असते. पण इथे यायचा चानस गावत नसतो. राधा भारतातल्या एका उद्योगपतीच्या घरी जन्म घेते. तिला अमेरिकेतला नवरा हवा असतो. ती सुट्टी घालवायला अमेरिकेत जाते. आणि 'दिलवाले दुल्हनिया' स्टाईल मध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी च्या पायथ्याशी दोघे एक्मेकांसमोर येतात.
घना: 'आपण दोघांना ओळखतो का?'
राधा: मलाही असं वाटतंय
बॅकग्राऊन्डला 'तुझ्याविना....'. पुनश्च पाटी झळकते. 'आम्ही लवकरच येतोय तुमच्या भेटीला.....एका लग्नाची तिसरी गोष्ट घेऊन....".
घना राधाला भेटायला बाईकवरून
घना राधाला भेटायला बाईकवरून भरधाव निघतो. बाईकला अॅक्सिडेन्ट होतो आणि तो मरतो. तिथे राधा त्याची वाट पाहून पाहून भूक लागल्याने हात न धुताच रस्त्यावरची पाणीपुरी खाते. त्यात असलेल्या भयानक जीवाणू-कीटाणू-विषाणूंमुळे तिच्या शरीराला भयानक अपाय होऊन ती तिथेच मरते.
टीव्हीवर पाटी झळकते 'सोळा वर्षांनंतर'. घना अमेरिकेत भारतीय कुटुंबाच्या घरी जन्माला आलेला असतो. आता त्याला भारताबद्दल पॅशन असते. पण इथे यायचा चानस गावत नसतो. राधा भारतातल्या एका उद्योगपतीच्या घरी जन्म घेते. तिला अमेरिकेतला नवरा हवा असतो. ती सुट्टी घालवायला अमेरिकेत जाते. आणि 'दिलवाले दुल्हनिया' स्टाईल मध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी च्या पायथ्याशी दोघे एक्मेकांसमोर येतात.
घना: 'आपण दोघांना ओळखतो का?'
राधा: मलाही असं वाटतंय
बॅकग्राऊन्डला 'तुझ्याविना....'. पुनश्च पाटी झळकते. 'आम्ही लवकरच येतोय तुमच्या भेटीला.....एका लग्नाची तिसरी गोष्ट घेऊन....".
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
अश्या प्रकारे "स्वप्ना_राज यांचाही मालिकेच्या शेवटाला "राजवाडे" होऊ घातलेला आहे असे मी जाहिर करतो
धन्यवाद
आईग्ग काय विचारशक्ती धावतेय
आईग्ग काय विचारशक्ती धावतेय सगळ्यांची
रीया धन्य आहेस ... पण सांगता
रीया धन्य आहेस :)... पण सांगता येत नाही
स्वप्ने यु आर सिंपली ग्रेट.
स्वप्ने यु आर सिंपली ग्रेट.
भुंग्या
आपण स्त्रीलेखिका आणि पुरुष
आपण स्त्रीलेखिका आणि पुरुष लेखिका असा भेद मानता काय ?
>>>>>
शी!! काल स्वप्नील जोशी ढसाढसा रडला.
रीयामाऊली, स्वप्नामाऊली,
रीयामाऊली, स्वप्नामाऊली, भुंगामाऊली : तुम्ही धन्यमाऊली आहात ..............
काल स्वप्नील जोशी ढसाढसा
काल स्वप्नील जोशी ढसाढसा रडला.>>>> पण बॉस समोर एवढे पर्सनल कसे होतात.... एका फट्क्यात तो बॉस त्याला एवढि मोठि ऑफर कशी देउ शकतो .... लास्ट एपिसोड मध्ये तर कंपनी पॉलिसी सांगत होता.... आता काहि प्रॉब्लेम नाही का?
कालच्या अख्ख्या भागात एकच
कालच्या अख्ख्या भागात एकच गोष्ट सेंसिबल होती आणि ती म्हणजे प्रभातने 'आपलं वेगळं हाय' म्हटल्यावर कुहूने गालावर हात ठेऊन 'प्लि>>>>>>>>>>>>>ज हे वाक्य बोलु नकोस, मला त्याची भिती वाटते' हे उद्गार काढले ते.
कालचा वल्लभ, वल्ली आणि त्यांचं कार्ट यांचा सिन झकास होता, तेवढाच वाळवंटात दोन थेंब पाणी पडल्याचे सुख.
घना: आपण दोघांना ओळखतो
घना: आपण दोघांना ओळखतो का?
राधा: मलाही तसंच वाटतं आहे. >>>>
मग स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आपल्या हातातला दिवा खाली ठेऊन म्हणते( क्यामेर्यात बघत)
"ह्यांचं वेगळं आहे. "
एका फट्क्यात तो बॉस त्याला
एका फट्क्यात तो बॉस त्याला एवढि मोठि ऑफर कशी देउ शकतो .... लास्ट एपिसोड मध्ये तर कंपनी पॉलिसी सांगत होता.... आता काहि प्रॉब्लेम नाही का?
बॉस तरी काय करणार?? त्याला मुळात स्कोपच कमी मिळाला, अगदी शेवटी घेतले बिचा-याला.. सगळेच घाईघाईत उरकावे लागले.
आणि ते राधा आणि घनाचे लग्न
आणि ते राधा आणि घनाचे लग्न कसे जमले ते कोणीतरी सांगा ना पुन्हा... काही कळले नाही!!!
अश्विनीमामी हा ब्येस्ट
अश्विनीमामी
हा ब्येस्ट होता........
स्वप्ना, केस नं ३ करता
स्वप्ना, केस नं ३ करता प्रियदर्शन ला डायरेक्ट करायला सांगितला पाहिजे शेवट
स्वप्नाने सुचवलेले शेवट
स्वप्नाने सुचवलेले शेवट म्हणजे ....
"स्वप्नांच्या पलिकडले" आहेत
आजचा दिवस राधाला शोधण्यात
आजचा दिवस राधाला शोधण्यात जाणार .... उद्या सगळे भेटणार .... आणी परवा ४-५ लग्ने लावतील
आणि ते राधा आणि घनाचे लग्न
आणि ते राधा आणि घनाचे लग्न कसे जमले ते कोणीतरी सांगा ना पुन्हा... काही कळले नाही!!!
कालचा माऊलीचा डायलाग ऐकला नाही?? नसेल तर ऐका परत
घधांनी डिव्होर्स फाइल केलाय
घधांनी डिव्होर्स फाइल केलाय की नाही? मी विसरलेय...
कालचा माऊलीचा डायलाग ऐकला
कालचा माऊलीचा डायलाग ऐकला नाही?? नसेल तर ऐका परत
>>> कुठला डाय्लॉग? ते राधाचे बॉस काहीतरी सांगतात ना.. ते काय होतं... एन्वलप बदलणं...
माधवी, राधा-घनाचे लग्न मानवी
माधवी, राधा-घनाचे लग्न मानवी प्रयत्नांमुळे नव्हे तर विधात्यानेच जुळवलेले आहे, असे राधाच्या साहेबांचे म्हणणे. मालिकेच्या सुरुवातीच्या भागात राधाच्या वडिलांनी तिचा लग्नाळू बायोडेटा तिच्या बॉसला दिला, कोणा लग्न जमवणार्या बाईंना देण्यासाठी.
घनाने आपला नोकरीसाठीचा बायोडेटा आणि अर्ज आपल्या सहकार्याला दिला, कुरियर करण्यासाठी. हा सहकारी राधाच्या बॉसचा काँप दुरुस्त करायला आला तेव्हा दोन्ही पाकिटांची अदलाबदल झाली. राधाचा बायोडेटा घनाच्या घरी पोचला.
घनाच्या बायोडेटाचे रहस्य आत्ता उलगडले, की तो राधाच्या बॉसने जपून ठेवला होता.
त्या उल्कात्यातल्या
त्या उल्कात्यातल्या इंट्रेस्ट्मुळे घनाला ऑफर दिलीये अंगदमाऊलीने, लोक्स
इंप्रेसकरनेकूकुछ्भी
tumachyasathi kai pan
tumachyasathi kai pan
खरेच कि !!! ...
खरेच कि !!! ...
कालचा भाग काहीही होता.
कालचा भाग काहीही होता. "पुढच्या वेळी ऑनसाईट पाठवत असेल कंपनी, तेव्हा ही डिवोर्स आणि बिरड्याची आयडीया वापरून पगारवाढ करून घेता येइल का ते बघायला हवं": - इती माझा नवरा.
खरंच इतर वेळेस सदा फोन चालु असतात. काल एक जण फोन वापरायचा सुज्ञपणा दाखवेल तर शप्पथ!
आणि ऑन्साइट्चाच पगार मिळणार म्हटल्यावर कित्ती गहिवरला घना... (देवा रे!!!!)
तो क्लाउड वाला विडिओ मस्त आहे. ह ह पु वा. भन्नाट लॉजिक आहे त्याचं.
आणि वर सुचवलेले सगळे शेवट पण मस्तच.
अश्विनीमामी, भन्न्नाट
अश्विनीमामी, भन्न्नाट
रच्याकने, काल घना राजीनामा कशाला द्यायला निघाला एकदम? नुस्तं अमेरिकेला जायचं नाही एव्हढं सांगता आलं असतं की. बाकी तो तिथे काय काम करतो ते तेव्हढं कोणीतरी सांगा राव.
Pages