Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29
गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सासू सुने पुढे आधी नाच
सासू सुने पुढे आधी नाच
आधी सासूपुढे नाच, आता सुनेचा
आधी सासूपुढे नाच, आता सुनेचा जाच
किंवा उलट :
आधी सासूचा जाच, आता सुनेपुढे नाच
(स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी इ. इ. :P)
च ने च सू ता धी पु सा जा , ना
च ने च सू ता धी पु सा जा , ना ढे आ चा आ सु
उत्तर आलय ............ जाउ
उत्तर आलय ............ जाउ द्या..परत उशीर झाला ..
लवकर चॉकलेट द्या. घरी जायचंय.
लवकर चॉकलेट द्या. घरी जायचंय.
स्वाती_आंबोळे,हे बक्षीस
स्वाती_आंबोळे,हे बक्षीस तुमच्या दुसर्या म्हणीसाठी आहे.
अभिनंदन!!
***
***
म्हण ओळखा - ट खा घ लं णि वा
म्हण ओळखा -
ट खा घ लं णि वा वा ट खा आ री तो तो त म्ह घो म्ह त री लं बा
खाटलं घोटलं आणि म्हटलं तरी
खाटलं घोटलं आणि म्हटलं तरी बालंट वाटलं
वाघ म्हटलं तरी खातो आणि
वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातो
वाघ म्हटलं तरी खातो आणि
वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातो
धन्यवाद.
धन्यवाद.
अनिलभाई , शूम्पी अभिनंदन!!
अनिलभाई , शूम्पी अभिनंदन!!
(No subject)
Pages