गडबडगुंता

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29

gadbadgunta.jpg

गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी सासूपुढे नाच, आता सुनेचा जाच
किंवा उलट :
आधी सासूचा जाच, आता सुनेपुढे नाच

(स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी इ. इ. :P)

***

Pages