Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
७. एक बाई म्हणाल्या 'ही
७. एक बाई म्हणाल्या 'ही मालिका पाहून असं वाटलं की आपल्याही मुलांजवळ आजीआजोबा हवेत'. शेजारी असलेले नवरोबा खूश दिसत होते.....निदान काही दिवस आईच्याहातचं चांगलंचुंगलं खायला मिळेल म्हणून. त्या बाईच्या सासूबाई बघत असतील तर त्यांनी बॅगा पॅक करून निघायला नको. दाखवायचे आणि खायचे दात निराळे असतात.>>>>> +१
बिच्चारा !!! त्याला काय माहिती की आपली बायको तिच्या आईवडिलांबद्दल बोलत होती ते ........... उद्या घरी आल्यावर सासूसासरे दिसले की कळेल त्याला ...... 'एका लग्नाची आपली गोष्ट......'!!!!! कुठाय कुठाय तो राजवाडे ????
अरे एल्दुगो संपली. आता आठवणी
अरे एल्दुगो संपली. आता आठवणी आवरा. का गप्पांचा धागा करायचाय?
योगी
योगी
मालिकेत पाणी घालणं, हे अनेकदा
मालिकेत पाणी घालणं, हे अनेकदा लेखक-दिग्दर्शकांना अतिशय नाइलाजानं वाहिनीच्या सांगण्यावरून करावं लागतं. लोक मालिका पाहतात म्हणून जाहिराती मिळतात, या कारणामुळे वाहिनीला मालिका सुरू ठेवण्यात रस असतो. गुंतता हृदय हे आणि एलदुगो यांच्या बाबतीतही हेच घडलं. दोष उगाच लेखक-दिग्दर्शकांच्या माथी.
मला त्यापेक्षा पिंजरा बरी
मला त्यापेक्षा पिंजरा बरी वटली >>>
काहीही......
काहीही......+१११११११११११११
काहीही......+१११११११११११११
@काहीही......+१११११११११११११ +
@काहीही......+१११११११११११११
+१११११११११
मंदार, पिंजरा तुम्हाला बरी
मंदार, पिंजरा तुम्हाला बरी वाटली? असू शकते, तुमची आवड..... आणि कथा सशक्त होती म्हणता, असेलही मी त्याचा एकही भाग पहिला नाही, पण त्याचे ४५०-५०० भाग झाले हे खरं आहे का? तसे असेल तर कथेत भरपूर पाणी घातले म्हणावे लागेल. एवढे मास्टर-ब्लास्टर कलाकार राजवाडे टीम मध्ये होते आणि मालिका १७०-१८० भागात संपूनही प्रेक्षक कंटाळले होते. मग पिंजरा २ वर्ष पहायची म्हणजे एलदुगो, क्रिकेटचा २०:२० सामना वाटेल. असो. आवड आपली आपली .........
वाहिन्यांच्या जाहिराती आणि टीआरपी प्रेक्षकांच्यापेक्षा महत्वाच्या मानणारी ही लेखक, पटालेखक, निर्माता, दिग्दर्शक वगैरे मंडळी कथेत पाणी घालण्यापेक्षा 'कथे'सकट पाण्यात का जात नाहीत? सगळेच सुटतील...
एलदुगो ही मालिका पाहून मला एक
एलदुगो ही मालिका पाहून मला एक गोष्ट समजली..... ' सॉफ्टवेयर कं. अणि तिचे निर्णय वालाच्या बिरड्यावर चालतात. कॉम्पुटर, प्रोग्रामींग सब झुठ है...' आता इन्फोसिस, विप्रो ह्या कंपन्यातून 'वालाचा व्यापारवृद्धीसाठी कसा उपयोग करता येईल?' ह्याचा उच्चपदस्थ विचार करत आहेत. जय बिरडं ! जय राजवाडे !!
>>अजुन चादरात
>>अजुन चादरात मी">>
__/\__
मीराचा सासरा अंगद कसा असेल? तो 'कश्यप' आहे आणि ती 'रत्नपारखी'. आता 'मसाह' मध्ये एलदुगोची टीम घुसली नाही म्हणजे मिळवलं.
चिनूक्स : मालिकेत पाणी घालणं,
चिनूक्स : मालिकेत पाणी घालणं, हे अनेकदा लेखक-दिग्दर्शकांना अतिशय नाइलाजानं वाहिनीच्या सांगण्यावरून करावं लागतं. लोक मालिका पाहतात म्हणून जाहिराती मिळतात, या कारणामुळे वाहिनीला मालिका सुरू ठेवण्यात रस असतो. गुंतता हृदय हे आणि एलदुगो यांच्या बाबतीतही हेच घडलं. दोष उगाच लेखक-दिग्दर्शकांच्या माथी. >>>
हे अगदि खरे आहे, माझा एक मित्र प्रोडक्शन हाउस मध्ये असल्याने मला हे कळले. कधितरी नविन येणार असलेल्या मालिकेचे काही काम अपुर्ण असेल तर काही भाग वाढवायला सान्गतात.
लोक्स एक वाहता धागा काढू
लोक्स एक वाहता धागा काढू का?
ह्या धाग्याने २००० ची लिमिट ओलांडली आहे..
आणि मालिकाही संपलीये
शीर्षक असेल "सिरीयल किलर"
प्रसन्न गो अहेड पण वाहता
प्रसन्न गो अहेड
पण वाहता धागा नको. वाहत्या धाग्यांवरच्या पोस्टी आणि मज्जा वाहून जातात
तुम्हा सर्वांचे अत्यंत
तुम्हा सर्वांचे अत्यंत आभार...मी इतकी महाप्रचंड हसले आहे हा धागा वाचून... अय्यो... मज्जा आली.. चालूद्या...
आता कोणतीच सीरिअल बघण्यासारखी
आता कोणतीच सीरिअल बघण्यासारखी नाही ...!
चिवा काय चालू द्या संपलं आता
चिवा काय चालू द्या
संपलं आता सगळं
आपल्याला चर्चा करायला वाव
आपल्याला चर्चा करायला वाव असेल अशी 'सशक्त' मालिका लवकरच येऊ देत
<आपल्याला चर्चा करायला वाव
<आपल्याला चर्चा करायला वाव असेल अशी 'सशक्त' मालिका लवकरच येऊ देत > +१
मी ह्या धाग्याची लिंक देऊन
मी ह्या धाग्याची लिंक देऊन आलो राजवाड्यांच्या एफबी वर
मालिकेत पाणी घालणं, हे अनेकदा
मालिकेत पाणी घालणं, हे अनेकदा लेखक-दिग्दर्शकांना अतिशय नाइलाजानं वाहिनीच्या सांगण्यावरून करावं लागतं. लोक मालिका पाहतात म्हणून जाहिराती मिळतात, या कारणामुळे वाहिनीला मालिका सुरू ठेवण्यात रस असतो. गुंतता हृदय हे आणि एलदुगो यांच्या बाबतीतही हेच घडलं. दोष उगाच लेखक-दिग्दर्शकांच्या माथी >>
हे या मालिकेच्या बाबतीत अजीबात नाही पटले. पाण्यापेक्षा सॉफ्टवेअर आणि अमेरिकेविषयी सहज शक्य असूनही काडीचीही माहिती न घेता जे कै च्या कै संवाद लिहिलेले होते त्याचा दोष पुर्णपणे लेखक / दिग्दर्शकाकडेच असणार.
अजुन चादरात
अजुन चादरात मी"
>>>>>>>>>>>>>>>>>
उदयची नवी म्हण दिसतेय बहुतेक....
"चादरी पडलं पवित्र झालं" (हा दिवा चादरीसाठी आहे याची नोंद घ्यावी )
आल्या आल्या हा धागा शोधायची
आल्या आल्या हा धागा शोधायची सवय जायला काही दिवस लागतील अजून
टाळ लावले
टाळ लावले
हे टाळ. तुम्ही म्हणताय ते
हे टाळ.
तुम्ही म्हणताय ते टाळं.
टाळं लागलं तरी टाळ कुटणं
टाळं लागलं तरी टाळ कुटणं थांबत नाहीए
(No subject)
भाऊ झकास. राधा आणि विनय आपटे
भाऊ झकास.
राधा आणि विनय आपटे छान दिसतायत आणि जोडीला आहे ती आत्या काय?
भाऊ
भाऊ
भाऊ,
भाऊ,
भुंग्या, ह्या कार्टूनमध्ये
भुंग्या, ह्या कार्टूनमध्ये कुहू असती तरी हेच म्हणाला असतॉस कॉय ?
Pages