Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अन ते नुसतं बॉरी ऐकू येत
अन ते नुसतं बॉरी ऐकू येत नव्हतं तर बॉरिंग... बॉरिंग असं बोअरिंग ऐकू येत होतं
कालच्या भागात आजीने स्वेटर
कालच्या भागात आजीने स्वेटर काढला एकदाचा..
हो ते बॉरी जाम पकले मी पण . .मला ही असच वाटलं की मलाच नीट ऐकु नाही आले...
जनतेची मतही दाखतेची काल .. त्यातली ती बाई ३ वेळा मालिका बघते म्हटंल्यावर तर मला चक्करच यायची बाकी होती..
तुझा कोणी मित्र घनासारखा आहे
तुझा कोणी मित्र घनासारखा आहे का, मला कळव, मला त्याच्याशी लग्न करायला आवडेल, असे अनेक मेसेज मुलींकडून येतात. अनेक आई-बाबांना घनासारखा मुलगा पाहिजे, बहिणींना त्याच्यासारखा भाऊ पाहिजे.
- लोकप्रभेच्या लेखात घनामऊली
लोकांना आपला सुखाचा जीव काट्यावर घालायची एव्हढी हौस असेल असं वाटलं नव्हतं
त्यातली ती बाई ३ वेळा मालिका
त्यातली ती बाई ३ वेळा मालिका बघते म्हटंल्यावर तर मला चक्करच यायची बाकी होती.. >>> +१
त्यातली ती बाई ३ वेळा मालिका
त्यातली ती बाई ३ वेळा मालिका बघते म्हटंल्यावर तर मला चक्करच यायची बाकी होती.. >>>
कठीण आहे बाई
किती पेशन्स असतात बायकांमध्ये
बघा बघा पुरुषांनो ! एकात तरी आहेत का एवढे पेशन्स???
म्हणुन आम्ही स्त्री लेखीका आणि पुरुष लेखक असे भेदभाव करतो
कोणी तरी कालच्या भागाची लिंक द्या प्लिज
काल जेव्हा घना विचारत होता की
काल जेव्हा घना विचारत होता की कोणी सांगाल का राधा कुठे आहे प्लीज?? तेव्हा स गळे किती मखख चेहर्याने उभे होते( लागुंना काँपिटीशन होती जबरी.. :D) .. कुणालाही कळालं अस्तं अगदी शेंबड्या पोराला पण की हयांना माहितेय राधा बद्द्ल ते. .पण घनाला काही कळाल नाही.. शेवटी पण माठच..
आता दोन एपिसोड गोग्गोड
आता दोन एपिसोड गोग्गोड राधा-घना पहायला मिळणारेत लोखो, आवरून सावरून टिव्ही समोर बसा
लिंक द्या की मला
लिंक द्या की मला
लोखो, आवरून सावरून टिव्ही
लोखो, आवरून सावरून टिव्ही समोर बसा
>>>>>>>>>>
त्यापेक्षा टीव्हीच आवरून बसूया.......
मालिका संपल्यावर हा धागा पण
मालिका संपल्यावर हा धागा पण संपणार का?
नाही गिरिश....... मालिका
नाही गिरिश....... मालिका संपली की इथे रीयामाऊलीच्या लग्नाच्या गोष्टी सुरू होतील.
माझी बायको तुम्हाला आयुष्यभर
माझी बायको तुम्हाला आयुष्यभर वालाचं बिरडं खाऊ घालेल असं डोळ्यात पाणी आणून म्हणणं हा मालिकेचा आणखी एक उच्चांक होता.. चुकीच्या ठिकाणी चुकीचे अभिनय अशी उदाहरणे द्यायची झाली तर आख्खी एलदुगो कामी येईल..
नाही गिरिश....... मालिका
नाही गिरिश....... मालिका संपली की इथे रीयामाऊलीच्या लग्नाच्या गोष्टी सुरू होतील.<<
उमेदवारांनो सज्ज व्हा
भुंग्या पण त्यासाठी माबोवर
भुंग्या
पण त्यासाठी माबोवर शोधण्यात अर्थ नाहीये
इथे सगळे ताई दादा भरलेत माझे
काहिही झाले तरी हा धागा चालु
काहिही झाले तरी हा धागा चालु रहायलाच हवा.
इथे सगळे ताई दादा भरलेत
इथे सगळे ताई दादा भरलेत माझे>> हा प्रॉब माबोचा नाही, तुझा आहे, जिथं जाऊ, तिथं ताई आणि भाऊ! कसं व्हायचं मग?
कुहूच्या नंतर तुझीच चिंता आहे बघ
बागे
बागे
चिंता करायची गरजच नाहीये
चिंता करायची गरजच नाहीये बागे, ती सगळ्या मुलांना दादा का म्हणते ह्याचा विचार केल्यास उत्तर सापडेल ;), बरोबर ना रीया
पण त्यासाठी माबोवर शोधण्यात
पण त्यासाठी माबोवर शोधण्यात अर्थ नाहीये
इथे सगळे ताई दादा भरलेत माझे
>>>>>>>>>>>>>>>>>>>>
मग शोधूया का कोणी डॉलरमिया.......... रीया (अरे व्वा यमक पण जुळतय :डोमा:)
(No subject)
संपदा भुंग्या __/\__
संपदा
भुंग्या __/\__
मालिका संपली की इथे
मालिका संपली की इथे रीयामाऊलीच्या लग्नाच्या गोष्टी सुरू होतील. >>>
१. सुटलो त्या आत्याच्या
१. सुटलो त्या आत्याच्या हिंदीतून.नंतर बोलायला मिळेल न मिळेल म्हणून आज हिंदीच हिंदीच फाडले आहे प्राचीने.
२. पहिल्यांदा माणसासारखा बोलला आज ज्ञाना !
आजच्या भागात माईज्जी जुन्या
आजच्या भागात माईज्जी जुन्या जावयाला फोन करून "आपलं नाटक यशस्वी" झाल्याचं सांगतात तेंव्हा रात्र असते आणि विनोदकाका मात्र उजेड असलेल्या ठिकाणाहून बोलत असतो (अमेरिकेत गेला काय?). उद्या उल्कात्याचं लग्न ठरलं आणि प्राचीत्या तिच्या घरी गेली की अत्याचार संपले असं मानायला हरकत नाही.
अमेरिकेला जाणं इतकं वाईट आहे हा संदेश या मालिकेनं दिल्यानं माझे डोळे खाड्कन उघडलेत.
ज्ञाना आज प्रथमच रोबॉट मोड
ज्ञाना आज प्रथमच रोबॉट मोड मधुन बाहेर आलेला दिसला
काय झालं म्हणे?
काय झालं म्हणे?
ऑबामा माउली अता रागावणार
ऑबामा माउली अता रागावणार बहुतेक.
शेवटी ते अमेरिकेचं खुळ त्या
शेवटी ते अमेरिकेचं खुळ त्या पूर्वाने घनाच्या डोक्यात घातलेले असते ते राधासोडून कोणालाच कळत नाही. घनाला पूर्वा खूप पूर्वीपासून आवडत असते अन तिने पाहिलेले स्वप्न घनाला पूर्ण करायचे असते. पण आपण आता तिला विसरत चाललो आहोत हेच स्विकारयला त्याला एवढा वेळ लागला असेल. हे कारण घरच्या लोकांना कळले असते तर त्यांनी आधिच त्याचा ब्रेन वॉश केला असता(घनाने प्रभातचा केला होता तसा)
ती शेवटची प्रतिक्रिया आवडली. ...ज्ञाणाला मिस करेन....ते काका मस्तीखोर असतात त्यांना मिस करेन :)......मी सुद्धा मिस करेन...कारण ब-याच वेळा ते डोक्यात जायचे.
लिंक प्लिज लोक फार आगाव
लिंक प्लिज
लोक फार आगाव झालीयेत बरका इथली
कोणी मला लिंकच देईना
कालचा आणि आजचा दोन्ही भाग हवेत मला
:हात पाय आपटून हट्ट करणारी बाहुली:
राधा आणि आईडी चा सोबत चा
राधा आणि आईडी चा सोबत चा scene खुप आवडला आज. पाहिल्यान्दा भाटे काकु आवडल्या
Pages