एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच्या भागात आजीने स्वेटर काढला एकदाचा.. Happy
हो ते बॉरी जाम पकले मी पण . .मला ही असच वाटलं की मलाच नीट ऐकु नाही आले...
जनतेची मतही दाखतेची काल .. त्यातली ती बाई ३ वेळा मालिका बघते म्हटंल्यावर तर मला चक्करच यायची बाकी होती..

तुझा कोणी मित्र घनासारखा आहे का, मला कळव, मला त्याच्याशी लग्न करायला आवडेल, असे अनेक मेसेज मुलींकडून येतात. अनेक आई-बाबांना घनासारखा मुलगा पाहिजे, बहिणींना त्याच्यासारखा भाऊ पाहिजे.

- लोकप्रभेच्या लेखात घनामऊली

लोकांना आपला सुखाचा जीव काट्यावर घालायची एव्हढी हौस असेल असं वाटलं नव्हतं

त्यातली ती बाई ३ वेळा मालिका बघते म्हटंल्यावर तर मला चक्करच यायची बाकी होती.. >>>
Uhoh Lol कठीण आहे बाई
किती पेशन्स असतात बायकांमध्ये
बघा बघा पुरुषांनो ! एकात तरी आहेत का एवढे पेशन्स???
म्हणुन आम्ही स्त्री लेखीका आणि पुरुष लेखक असे भेदभाव करतो Proud

कोणी तरी कालच्या भागाची लिंक द्या प्लिज

काल जेव्हा घना विचारत होता की कोणी सांगाल का राधा कुठे आहे प्लीज?? तेव्हा स गळे किती मखख चेहर्याने उभे होते( लागुंना काँपिटीशन होती जबरी.. :D) .. कुणालाही कळालं अस्तं अगदी शेंबड्या पोराला पण की हयांना माहितेय राधा बद्द्ल ते. .पण घनाला काही कळाल नाही.. शेवटी पण माठच.. Uhoh

आता दोन एपिसोड गोग्गोड राधा-घना पहायला मिळणारेत लोखो, आवरून सावरून टिव्ही समोर बसा

नाही गिरिश....... मालिका संपली की इथे रीयामाऊलीच्या लग्नाच्या गोष्टी सुरू होतील.

माझी बायको तुम्हाला आयुष्यभर वालाचं बिरडं खाऊ घालेल असं डोळ्यात पाणी आणून म्हणणं हा मालिकेचा आणखी एक उच्चांक होता.. चुकीच्या ठिकाणी चुकीचे अभिनय अशी उदाहरणे द्यायची झाली तर आख्खी एलदुगो कामी येईल..

नाही गिरिश....... मालिका संपली की इथे रीयामाऊलीच्या लग्नाच्या गोष्टी सुरू होतील.<< Rofl
उमेदवारांनो सज्ज व्हा Wink

इथे सगळे ताई दादा भरलेत माझे>> हा प्रॉब माबोचा नाही, तुझा आहे, जिथं जाऊ, तिथं ताई आणि भाऊ! कसं व्हायचं मग? Wink
कुहूच्या नंतर तुझीच चिंता आहे बघ Wink

चिंता करायची गरजच नाहीये बागे, ती सगळ्या मुलांना दादा का म्हणते ह्याचा विचार केल्यास उत्तर सापडेल ;), बरोबर ना रीया Proud

पण त्यासाठी माबोवर शोधण्यात अर्थ नाहीये
इथे सगळे ताई दादा भरलेत माझे
>>>>>>>>>>>>>>>>>>>>

मग शोधूया का कोणी डॉलरमिया.......... रीया Proud (अरे व्वा यमक पण जुळतय :डोमा:)

Proud

मालिका संपली की इथे रीयामाऊलीच्या लग्नाच्या गोष्टी सुरू होतील. >>> Lol

१. सुटलो त्या आत्याच्या हिंदीतून.नंतर बोलायला मिळेल न मिळेल म्हणून आज हिंदीच हिंदीच फाडले आहे प्राचीने.
२. पहिल्यांदा माणसासारखा बोलला आज ज्ञाना !

आजच्या भागात माईज्जी जुन्या जावयाला फोन करून "आपलं नाटक यशस्वी" झाल्याचं सांगतात तेंव्हा रात्र असते आणि विनोदकाका मात्र उजेड असलेल्या ठिकाणाहून बोलत असतो (अमेरिकेत गेला काय?). उद्या उल्कात्याचं लग्न ठरलं आणि प्राचीत्या तिच्या घरी गेली की अत्याचार संपले असं मानायला हरकत नाही. Wink
अमेरिकेला जाणं इतकं वाईट आहे हा संदेश या मालिकेनं दिल्यानं माझे डोळे खाड्कन उघडलेत.

शेवटी ते अमेरिकेचं खुळ त्या पूर्वाने घनाच्या डोक्यात घातलेले असते ते राधासोडून कोणालाच कळत नाही. घनाला पूर्वा खूप पूर्वीपासून आवडत असते अन तिने पाहिलेले स्वप्न घनाला पूर्ण करायचे असते. पण आपण आता तिला विसरत चाललो आहोत हेच स्विकारयला त्याला एवढा वेळ लागला असेल. हे कारण घरच्या लोकांना कळले असते तर त्यांनी आधिच त्याचा ब्रेन वॉश केला असता(घनाने प्रभातचा केला होता तसा)

ती शेवटची प्रतिक्रिया आवडली. ...ज्ञाणाला मिस करेन....ते काका मस्तीखोर असतात त्यांना मिस करेन :)......मी सुद्धा मिस करेन...कारण ब-याच वेळा ते डोक्यात जायचे.

लिंक प्लिज
लोक फार आगाव झालीयेत बरका इथली Angry
कोणी मला लिंकच देईना Sad
कालचा आणि आजचा दोन्ही भाग हवेत मला
:हात पाय आपटून हट्ट करणारी बाहुली:

Pages