Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40
निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा अति सुंदर. सर्वांचे
वा अति सुंदर. सर्वांचे अभिनंदन हा धागा जिवंत व वाहता झरा ठेवल्याबद्दल.
जिप्सी करमळाचे फोटो सुंदर
जिप्सी करमळाचे फोटो सुंदर आलेत. वेगळ्या धाग्यात पण टाक.
सुंदर
सुंदर
नवीन तिसर्या भागासाठी हे
नवीन तिसर्या भागासाठी हे माझ्या बागेतलं "या वेलीवर पहिले वहिले" फूल!
प्रकाशचित्रातही टाकलं आहे. या फुलाचं नाव काय? आणि ही वेल आहे की झाड? कुंडीत सरळ उभं आलं आहे...पण सुतळीचा आधार द्यायला लागला. आता सध्या तर वेलच वाटतेय.
सर्वांचे अभिनंदन!!!
सर्वांचे अभिनंदन!!!
(No subject)
डॉ. कैलास नव्याने तुमचे
डॉ. कैलास नव्याने तुमचे स्वागत.
सुशोलभा खुप सुंदर फोटो आहे.
अरे व्वाह!! तिसरा भाग आला
अरे व्वाह!! तिसरा भाग आला सर्वांचे अभिनंदन
जिप्सी करमळाचे फोटो सुंदर आलेत. वेगळ्या धाग्यात पण टाक.>>>>>>नक्कीच
फुले वेचिता बहरु कळीयासी
फुले वेचिता बहरु कळीयासी आला,
तयाचा वेलु गेला गगनावरी..... अगदी अशीच भावना आहे माझी !
दिनेशदा, तुम्ही पुण्यात
दिनेशदा, तुम्ही पुण्यात येताय, अस आत्ताच कळलं. मला जरा डिटेल्स द्या ना.
तिसर्या भागात सगळ्यां
तिसर्या भागात सगळ्यां निसर्गप्रेमींच (एका वाचकाकडुन) अभिनंदन आणि आभार !
काही लोकांची छान साथ लाभल्यामुळेच,देत असलेल्या माहितीमुळे,फोटोमुळेच हे पान भरुन वाहत आहे !
जागु,
कृष्णकमळाचे फुल खासच आहे, तेही शंभर पाकळी असलेलं !
मानुषी,
हे फुल कशाच आहे, ते समजलं नाही,पण छान आहे.
सुशोलभा,
फोटो छान आलाय ! हा फोटो कुठे काढला आहे ?
तिसरा धागा. मस्तच. ही वरची
तिसरा धागा. मस्तच. ही वरची वेल, फुलं छानच आहेत. माझ्या घरी कृष्णकमळ अन ही पिवळ्या फुलांची वेल, दोन्हीही आहे.
(No subject)
वा तिसर्या भागाबद्द्ल
वा तिसर्या भागाबद्द्ल धन्यवाद. फार वर्षानी क्रुष्ण्कमळ पाहिले.
दिनेशदा, पुण्यात येताय? कधी?
ह्या कृष्णकमळाला आम्ही
ह्या कृष्णकमळाला आम्ही लहानपणी महाभारताचे फुल म्हणायचो. कारण ह्याच्या १०० पाकळ्या म्हणजे कौरव, मध्ये परागकणाच्या बाजुला असलेले ५ भाग म्हणजे पा.न्डव आणि मधला परागकण म्हणजे कृष्ण.
मानुषीने टाकलेले फोटो - पिवळे
मानुषीने टाकलेले फोटो - पिवळे फुल - "आलामांडा" चे आहेत. फोटो छान आहेत.
३ र्या पानाबद्दल-मुळात
३ र्या पानाबद्दल-मुळात ज्यांनी हे सुरू केलं त्या जागू आणि साधना या दोघींचे अभिनंदन!
जिप्सी, कदंबाच्या फुलांचा फोटो सुंदर आलाय हं.
जागू कृष्णकमळाचा फोटो खूप आवडला.
व्वा.. निसर्गप्रेमींचे
व्वा.. निसर्गप्रेमींचे अभिनंदन
जागू.. कृष्णकमळ !! खूपच सुंदर.. सुरवात एकदम प्रसन्न झाली
या बाफवर आले की खूप प्रसन्न
या बाफवर आले की खूप प्रसन्न वाटते. सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन आणि धन्यवाद!
मानुषीने टाकलेले फोटो - पिवळे
मानुषीने टाकलेले फोटो - पिवळे फुल - हे बिट्टिचे फुल आहे का? पण पानं वेगळी वाटत आहेत.
अगं नाही, बिट्टीचे फुल कधीच
अगं नाही, बिट्टीचे फुल कधीच पुर्ण फुलत नाही. हे अलामांडाच आहे. माझ्याकडे होते बरेच वर्ष.
हो हो हे अलामांडाच आहे.
हो हो हे अलामांडाच आहे. आमच्या कंपाउंड्मध्येच आहेत ह्याची दोन दोन झाड.
जिप्सी मस्त फोटो.
शांकली, यो, धन्स. साधना
शांकली, यो, धन्स.
साधना तुझ्यासाठी मी तोंडलीचा वेल, रामफळाची रोपे ठेवली आहेत. अजुन काय हव होत तुला ?
माझ्या कुंडीतल्या हळदीची
माझ्या कुंडीतल्या हळदीची फूले
आणि हा अजून एक
विचार करतेय गं...
विचार करतेय गं...
लवकर विचार कर आणि मला सांग मी
लवकर विचार कर आणि मला सांग मी एकत्र करुन ठेवेन.
उजु मस्त.
आज सकाळी घरातून निघाल्यावर
आज सकाळी घरातून निघाल्यावर कदंबाखाली येऊन छत्री बाजूला करुन वरती लगडलेल्या चेंडूंकडे अर्धं मिनिट पहात बसले.
अश्विनी तु आता आमच्यातली
अश्विनी तु आता आमच्यातली म्हणजे आमच्यासारखी व्हायला लागली आहेस. माझे लक्षही रस्त्यावरुन जाताना कधीच समोर नसत. गाडी चालवतानाही मी कडेची झाडच न्याहाळत जाते.
पण अजून काही कळत नाही.
पण अजून काही कळत नाही.
तेही रोज इथे आल्यावर कळेल.
तेही रोज इथे आल्यावर कळेल.
Pages