Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40
निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिजन असेल/नसेल माहित नाही.
सिजन असेल/नसेल माहित नाही. जे मिळेल ते पकडते
अरे लेकीने मॉरिशसचा प्लॅन केलेला. तिला गोव्यावर भागवले
जागुटले, हॅप्पीवाला बड्डे ग.
जागुटले, हॅप्पीवाला बड्डे ग.
जागू, वाढदिवसाच्या मनापासून,
जागू, वाढदिवसाच्या मनापासून, हार्दिक शुभेच्छा!!
साधना, गोव्यात निवांत राहणार
साधना, गोव्यात निवांत राहणार असशील तरच जा. धावती भेट नको.
पणजीचे म्यूझियम पण बघ. कुणी जात नाही तिथे सहसा, पण छान आहे.
अरे व्वा साधना मज्जा करून ये.
अरे व्वा साधना मज्जा करून ये. गोव्यात कुठल्याही हॉटेलात मला पाण्यालाही कसलासा वास यायचा!खाणं तर सोडाच! मनात शंका!
बड्डे गल कुठे गेली ? मानूषी,
बड्डे गल कुठे गेली ?
मानूषी, गोव्यात ३ वर्षे दारू न पिता, मासे न खाता राहण्याचा पराक्रम केलाय मी !!
Jagu, Wish You a .....
Jagu,
Wish You a .....
.....Very Happy BirthDay !!
योगेश काय सह्हि आहे
योगेश काय सह्हि आहे माश्यांच्या फोटोची आयडीया. खुप आवडले मला ग्रिटींग. फुले पण खुप सुंदर आहेत. कसली आहेत ? धन्स .
दिनेशदा, मानुषी, शोभा खुप सुंदर आहे फुल. धन्यवाद.
उजू , पुरंदरे फोटोसकट असलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद.
मोनाली, निकिता, साधना, आस, शुभांगी
दिनेशदा बड्डे गर्लने वाढदिवसाचे निमित्त साधून चकल्या केल्या. सगळ्यांचे फोन चकली करता करताच अटेंड केले. घरची सकाळीच लाईट गेल्याने नेटवर बसता आले नाही. मग चकल्यांना सुरुवात. मस्त झाल्यात. खायला या दिवाळीत सगळ्यांनी. नि.ग. वरच्या सगळ्यांना मिस करत होते. त्यातच योगेशचा फोन आला आणी थोडक्यात त्याने गप्पांबद्दल सांगितले पण स्वतःही इतके सुंदर कॉमेंट्स त्याने टाकलेत हे नाही सांगितल. संध्याकाळी आता फॅमिलीसकट सेलिब्रेशन. श्रावणीने संध्याकाळच्या ट्युशनला दांडी मारली बड्डेच निमित्त साधून.
धन्यवाद अनिल.
धन्यवाद अनिल.
जागू, वाढदिवसाच्या हार्दिक
जागू, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
जागु तुम्हाला...वाढदिवसाच्या
जागु तुम्हाला...वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाव प्रज्ञा धन्स. दिपा धन्स.
वाव प्रज्ञा धन्स.
दिपा धन्स.
योगेश हा असा एक प्राणी आहे जो
योगेश हा असा एक प्राणी आहे जो व्रत घेतल्यासारखे सगळ्यांना आठवणीने फोन करत असतो.
कोणी मुद्दामहुन फोन केल्याने आपल्याला किती बरे वाटते सगळ्यांनाच माहित असते तरीही फोन करायचे मी टाळत राहते
काय सांगता दिनेशदा
काय सांगता दिनेशदा ..............गोव्यात ३ वर्षं राहूनही................हा पराक्रमच म्हणायचा!
साधना
साधना
Pages