ललित

रंगीबेरंगी

बराच मोठा ब्रेक घेतलाय ना मी ?
अजून थोडे दिवस, मग येतोच इथे.

dipakali.jpg

तगरी

Tabernaemontana citrifolia
\
\
tagar.jpg

\
\

असे काहितरी कठिण नाव वाचून काहिच कळणार नाही, पण वरचा फ़ोटो बघून, हि तर आपली तगरी, अशी ओळख्न सहज पटेल.

माझ्या लहानपणीच्या बर्‍याच आठवणी या झाडाशी निगडित आहेत.

स्कार्लेट कॉर्डिया

स्कार्लेट कॉर्डिया.
\\
\\
100_0739.jpg

\
\
\

शहरातील बागांमधून हि केशरी फ़ुले आणि त्याची झाडे आता खुप दिसायला लागली आहेत. क्युबा या छोट्याश्या देशातील हे झाड आपल्या मातीत चांगलेच रुजलेय.

गायत्री आणि गोरखचिंच

गायत्री आणि गोरखचिंचेची झाडे आता बहरली आहेत.
गायत्री हे निळ्या फुलांच्या मोजक्या झाडांपैकी एक. हि फुले आधी निळी मग आकाशी आणि मग पांढरी होतात. सविस्तर माहिती आधी दिली होतीच

.gayatree.jpg

इथली तिथली माणसं

आज दुपारी बाजारात गेले होते. बाथ गावात शनिवारचा बाजार असतो. तिथे आजुबाजूच्या खेड्यात पिकलेली भाजी, फळे झालंच तर सरबते, लोणची, मुरंबे, खारवलेले मांसाचे प्रकार मिळतात. उघड्यावर मंडई असते तसा प्रकार. तशी एक बंद मडईदेखील आहे. तीही मी आधी बघितली नव्हती. त्या इमारतीची नक्षीदार दारं आमच्या ऑफिसातून दिसतात त्यामुळे तिथे जायची उत्सुकता होती. शिवाय आज हवा मस्त होती.

उलगडला अवचित

तसे काहि पावसाचे दिवस आलेत असे म्हणता येणार नाही. या वर्षी मुंबईकरानी कडक हिवाळा सोसलाय. उन्हाळा तर कडक आहेच, पण काहि चुकार ढग आता हजेरी लावायला लागलेत.

काळा कुडा

काळा कुडा
kalakuda.jpg

आपण यापुर्वी पांढर्‍या कुड्याची ओळख करून घेतली आहेच. ( यालाच कुटज असे नाव आहे. यापासून कुटजरिष्ट हे आयुर्वेदिक औषध करतात. याच्या फ़ुलांची भाजी करतात. )