रंगभूमी

कुणाकुणाचं भांडण

'मायबोलीच्या' सौजन्याने आणि 'दाद' यांच्या मदतीने केलेला नवीन उपक्रम....
.
यावर्षी सादर केलेली 'कुणाकुणाचे भांडण' ही एकांकिका (skit)... आवडली (आणि नाही आवडली तरी) कळवालच...
.
विनय
.
इथे टिचकी मारा.....

http://www.youtube.com/watch?v=ZveT-b08WI8
http://www.youtube.com/watch?v=5dRar1qPdD4

नाटक कसे वाटले?

नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.

याआधीचे अनुभव ईथे वाचा.

ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यीक, नाटककार , पटकथाकार विजय तेंडुलकर यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते.
त्याना विनम्र श्रद्धांजली.

विदुला मुणगेकर

बृहन महाराष्ट्रमंडळातर्फे Talent Transfer योजनेखाली यावर्षी एकांकिका स्पर्धा घेतल्या गेल्या. न्यूजर्सीच्या Theartrix या संस्थेने सादर केलेल्या 'मनोमीलन' या एकांकिकेला पहिलं पारितोषिक मिळालं, आणि त्या एकांकिकेच्या दिग्दर्शिका 'सौ.