जोगवा या चित्रपटाला ५ राष्ट्रीय मिळाले आहेत.तसेच 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' याला सर्वश्रेष्ठ प्रादेशिक चित्रपट हा पुरस्कार मिळाला.
जोगवा व 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' च्या सर्व कलाकारांचे व टीम चे अभिनंदन.
मंगळवारी त्यांनी अनेक महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित असल्याचे सांगितले. त्यातील काही निवडक बाबी म्हणजे विमानप्रवासातील सुरक्षाप्रणाली, गुप्तहेर खात्यातील त्रुटी, दहशतवादाची टेहळणी, एंबसी व कॉन्सुलेटतर्फे होणारी 'विजा' हाताळणी वगैरे.
२७ फेब्रुवारी हा कवीवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा होतो. यावर्षी त्यानिमित्ताने काही उपक्रम चालू करत आहोत.
ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस स्पर्धा सोमवारी १८ तारखेला सुरु झाली. हा लेखनाचा धागा ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी.
मायबोलीवर वेगवेगळ्या कारणांनी वावरणारे, वेगवेगळ्या क्षेत्रात मोठा अनुभव असणारे लोक अश्या उद्योजक निर्माण करण्याच्या प्रक्रियेत सामावुन घ्यावे ह्या उद्देशाने हे पहिले पाउल आहे.
कुमार मुंबईत आले तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत कुमारांच्या सांगीतिक व खाजगी आयुष्याचे एक साक्षीदार होते डॉ. चंद्रशेखर तथा बाबुराव रेळे. बाबुराव हेसुद्धा देवधर मास्तरांचेच शिष्य. कुमार व बाबुराव यांचं बहुतेक सगळं शिक्षण एकत्रच झालं. बालवयात झालेली ही मैत्री पुढे आयुष्यभर टिकली. कुमार माझा सखा! हे या मैत्रीचं शब्दरूप आहे. डॉ. चंद्रशेखर रेळे लिखित कुमार माझा सखा! या पुस्तकातील ही काही पानं...
बर्याचदा मायबोलीवर "सोयाबीन खावं" अशा अर्थाचं अनेकांनी लिहिलेलं वाचलं. विरुद्ध असणारे म्हणतात की ही बिलियन डॉलर्सची इन्डस्ट्री आहे त्यामुळे ह्याचा भरपूर प्रसार केला जातो 'हेल्दी' म्हणून.
तुमचं काय मत आहे? कुणाला डायरेक्ट अनुभव आहे का? नक्की लिहा!
तुम्ही मूळ कोकणातल्या हे कळलं, आणि मनातल्या मनात, कोकणातल्या लाल रस्त्यांवरुन तुमच्या संगतीने मीही फिरुन आले. अगदी, न पाहिलेल्या धामापूरच्या तळ्याच्या आणि देवळाच्या परिसरातही भटकले...
'फक्त स्त्रियांसाठी' असा ग्रूप तर तयार केला खरा, पण करतात काय या बायका मिळून? या ग्रूपसंबंधी माहितीच्या धाग्यावरुन साधारण कल्पना येत असली तरी नेमकं काय चालू आहे? अश्या प्रकारचे प्रश्न हल्ली अधूनमधून लोकांकडून ऐकले.
..आणि अचानक रात्री दीड-दोनच्या सुमाराला आमच्या दिशेनं गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. मशीनगनचेच आवाज होते ते. बंदुका चालवण्याचं आम्हाला मिळालेलं प्रशिक्षण हे रात्रीच्या काळोखात तसं फारसं उपयोगी पडणारं नव्हतं.
ऑनलाईन पुस्तक खरेदी
गेली काही वर्षे परदेशस्थ मराठी वाचकांसाठी उपलब्ध असलेली ही सुविधा आता भारतातही चालू करत आहोत.