सदस्य प्रवेश |
अनुभवअपघाती अनुभव!"आयुष्यात कधी मला काही झालं ना तर डायरेक्ट मरायला आवडेल मला.... उगाच च्यायला हातपाय निकामी झाल्यावर जगण्यात काय अर्थ आहे?" मी हॉस्टेलमधे एकदा तरातरा बोलले होते. "दुसर्यावर आपलाभार कधी होता कामा नये.." हे माझं तत्वज्ञान.
बुध., 05/21/2008 - 06:07 nandini2911
अजून एक विश लिस्टहे दिवस म्हणजे गाडी स्वतः न चालवण्याचे दिवस आहेत अगदी. दुसर्याच्या हाती गाडीचं चाक देऊन आपण निवांतपणे आजू बाजूची झाडं पहावीत. रोज काही हे सुख लाभत नाही.
शुक्र., 05/02/2008 - 12:24 shonoo
मृत्युंजयही कादंबरी मी महाविद्यालयीन दिवसांत पहिल्यांदा वाचली होती.
गुरु., 02/28/2008 - 05:46 gajanandesai
Calling on behalf of...ठिकाण :- "Hi, my name is अमूकतमूक and I am a volunteer calling on behalf of Hillary Clinton's campaign... "
बुध., 02/13/2008 - 20:42 lalu
मायबोलीचे अनंत उपकारमाझ्या वैवाहिक आयुष्यातील एका वादळाची चर्चा मी मायबोलीवर साधारण सहा सात वर्षांपुर्वी केली होती. आता ते लेखन सापडत नाही पण जुन्या मायबोलीकराना ते स्मरत असेलच.
सोम., 02/11/2008 - 09:25 dineshvs
उत्तममिनोतीने तिच्या ब्लॉग वर टॅग केले त्यालाही बराच काळ लोटला. पण लिहायला सुचत नव्हतं. सुनिता बाइंचं एक वाक्य आहे 'मण्यांची माळ' मधलं. ' माझ्या ऐहिक गरजा फार कमी आहेत.' ते एकच खनपटीला बसलंय गेले कित्येक दिवस.
मंगळ., 02/05/2008 - 20:33 shonoo
नव्या वर्षातला पहिला धक्का अन खरेदी!संथपणे नवीन वर्ष उलगडतय म्हणता म्हणता, गेल्या वीकांताला चांगलाच पचका झाला!!
गुरु., 01/10/2008 - 05:42 ITgirl
असंचमी एक पेंटींग बघत होतो. पावसाळी संध्याकाळ आणि उधाणलेला समुद्र. आकाशातल्या ढगांच्या फ़टीतून मधूनच किंचितसे सुर्य किरण समुद्रावर पडलेत आणि क्षितिजापाशी असलेलं पाणी एकदम चकाकून आलयं...
मंगळ., 01/08/2008 - 16:12 ameyadeshpande
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते........( माझे रंगिबेरंगीचे पहिले पान माझ्या लेकासाठी) हेलो.. (त्यानेच फोन उचलला वाटते.. नेमकं नको तेच झाल) माझा फ़क्त हेलो ऐकुन त्याने लगेच आवाज ओळखला फोनवरच मला पलिकडुन हुंदका ऐकु आला आणि पाठोपाठ जोरात रडणे..
शुक्र., 12/14/2007 - 02:57 lopamudraa
|