सदस्य प्रवेश |
भाषासंस्कृतसंस्कृत भाषा शिकण्याकरता मदत होईल असे काही programs मी लिहिले आहेत. ते तुम्हाला खालील ठिकाणी आढळतील: saMskRut त्याचप्रमाणे तुम्हाला स्वतःच्या programs मध्ये वापरता येईल असे perl module आता CPAN वर उपलब्ध आहे.
4 June, 2008 - 20:14 aschig
काही ओव्याकाही ई-तिहास संशोधकांना उत्खनन करताना ई-स्क्रॅपमधे सापड्लेल्या काही ओव्या.
4 June, 2008 - 05:40 jo_s
य र ल व श ष स पासून सुरू होणारे शब्दय र ल व श ष स पासून सुरू होणारे शब्द
2 June, 2008 - 01:22 admin
पारिभाषिक शब्दप्रयोगमराठी भाषेत वापरले जाणारे इंग्रजी व इतर भाषीय शब्द व नव नवीन वैज्ञानिक संज्ञा यांचे मराठी समान अर्थी व नाविन्य पूर्ण शब्द प्रयोग प्रचलित करण्या साठी हा उपक्रम सुरु करावा अशी कल्पना (झक्की यांच्या प्रेरणेने) सुचली.
11 April, 2008 - 00:00 ladtushar
मायबोलीवर मराठी का नाही!Submitted by zakki on गुरु., 12/20/2007 - 16:32. असे आज Gsumit यांनी लिहीले आहे. मायबोलीवर मराठी न लिहिण्याची कारणे:
26 January, 2008 - 11:29 zakki
तुमको देखा तो ये खयाल आयातुमको देखा तो ये खयाल आया ह्या गजलेचा स्वैर अनुवाद तुला पाहुनी वाटले त्या क्षणाला मनी आज जागे नवी एक आशा उमजले तुझी पावले दूर जाता
16 January, 2008 - 08:19 milya
|
|