लेख
जिहाले मिस्किन मा कुन बा रंजीश...
http://www.youtube.com/watch?v=8UC7QWELzCY
लक्ष्मीकांत प्यारेलालने अगदी "दोस्ती","पारसमणी"पासुन ते अलिकडल्या "गुलामी" पर्यंत अनेक सुरेल गाणी दिली. सतत, सर्वकाळ हिन्दी चित्रपटसृष्टीत टिकुन राहणं हे सोपं काम नाही. वर्षाला एखाद दुसरा चित्रपट एक्सक्लुजिवली करुन त्यात उत्तम संगीत देणे वेगळे आणि नव्या जुन्या सर्व संगीतकारांच्या स्पर्धेत नुसतेच टिकणे नव्हे तर त्यांना पुरुन उरणे देखिल वेगळेच. असे आणखि उदाहरण "मै शायर बदनाम" सारखे गीत लिहिणार्या आनंद बक्षीचे. पण तो वेगळा विषय आहे.
आमचे वायंगणकरसर
मुक्तांगण म्हणजे एखाद्या महासागरासारखे आहे. तेथील प्रत्येक माणुस, मग तो रुग्णमित्र असो कि कार्यकर्ता, प्रत्येकाकडे अनुभवाचा प्रचंड साठा असतो. व्यसन ही गोष्ट्च इतकी गुंतागुंतीची असते की ती अनेक दृष्टीकोणातुन पाहता येते. स्वतः व्यसन करणार्याचा एक दृष्टीकोण असतो. बायकोचा वेगळा, आई वडिलांचा वेगळा, उपचारकाचा वेगळा. माणसाला व्यसनापासुन मागे खेचणारे मित्र वेगळे, त्याकडे नेणारे मित्र वेगळे. स्वतःहुन मुक्तांगणला येणारे वेगळे आणि मुक्तांगणला येऊनसुद्धा कशाला आपण येथे आलो हे माहित नसणारे वेगळे.
विश्वव्यापकतेचा हव्यास
संशोधन करीत असताना अनेक प्रश्न पडत गेले. जे संशोधनाशी आणि समाजातील काही विशिष्ठ प्रवृत्तीशी निगडीत होते. ते प्रत्यक्ष जीवनाच्या तर फारच जवळचे आहेत. संशोधन सुरु आहे. ते सुरुच राहिल. पण प्रश्नही निर्माण होतच राहतील. समोर येणार्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नामधला एक प्रश्न म्हणजे माणसाला अवघं जग कवेत घेण्याचा हव्यास, अट्टाहास कशासाठी असतो? या प्रश्नाची चर्चा करताना माझ्यासमोर फक्त समाजशास्त्र आहे. इतर विषयांमध्ये हा प्रश्न चर्चिला जातो कि नाही ते माहित नाही. समाजशास्त्रामध्ये काही संकल्पना प्रमुख मानल्या जातात. पॉवर ही एक अशीच संकल्पना.
तुम बीन जाऊं कहां...
योग आणि व्यसनाधीनता
सर्वात मोठा प्रज्ञाशोध
भारतीय सांसदीय निवडणुका म्हणजे जगातील एक ’सर्वात मोठा प्रज्ञाशोध - बिगेस्ट टॅलँट हंट - असल्याचे सूचित करणारी एक (बहुधा हिरोची) जाहिरात दूरदर्शनच्या कुठल्याशा वाहिनीवर परवा पाहण्यात आली आणि विचारांचे एक मोठेच आवर्त मनात घोंगावू लागले. खरंच हा शोध आहे तसाच! म्हणूनच तो तशा प्रकारे लक्षात आणून देणार्या जाहिरात-संहिता-लेखकाचे (कॉपी-रायटरचे) मनःपूर्वक आभारच मानायला हवेत. मात्र दुर्दैवाची गोष्ट ही आहे की, प्रज्ञावंत उमेदवारांना, त्यांच्या मतप्रणालीचे समर्थन करणार्या पक्षांना, त्यांना मते देणार्या मतदारांना आणि एकूणच निवडणूक यंत्रणेला हा प्रज्ञाशोध असल्याची जाणीवच नसल्याचे दिसून येते.
स्ट्रक्चर, एजन्सी आणि गायत्री मंत्र
छायागीत ८ - तु मेरे सामने है, तेरी जुल्फें है खुली, तेरा आंचल है ढला…...
हा छंद जीवाला लावी पिसे...
Pages
