इंटरनेटद्वारे मतदानाला गुजरातमध्ये परवानगी
सदर घटना मला भारतीय लोकशाही च्या पुढील प्रवासात अत्यंत महत्वाची वाटते. म्हणुनच कानोकानी मध्ये दुवा देऊन सुद्धा मला ही बातमी माझ्या पानावर असायलाच हवे असे वाटले
_____________________
इंटरनेटद्वारे मतदानाला गुजरातमध्ये परवानगी
सोर्सः http://www.esakal.com/esakal/20100609/5385281238549006040.htm
अहमदाबाद - राज्यातील सहा महापालिकांच्या निवडणुकांत इंटरनेटद्वारे मतदान करण्यास परवानगी देणारी अधिसूचना राज्य सरकारने मंगळवारी काढली. राज्य निवडणूक आयोगाने हा "ई-वोटिंग'चा प्रस्ताव मांडला होता.