राकट देशा, कॅनियनच्या देशा - युटाह (Utah) - प्रकाशचित्रे
नुकतीच आम्ही कोलोरॅडो स्प्रिंग्स कोलोरॅडो, मोआब युटाह आणि रॉकी माउंटन नॅशनल पार्क, कोलोरॅडो ची ट्रीप करून आलो. त्यातल्या मोआब, युटाह (Utah) मधली काही प्रकाशचित्रं.
नुकतीच आम्ही कोलोरॅडो स्प्रिंग्स कोलोरॅडो, मोआब युटाह आणि रॉकी माउंटन नॅशनल पार्क, कोलोरॅडो ची ट्रीप करून आलो. त्यातल्या मोआब, युटाह (Utah) मधली काही प्रकाशचित्रं.
मागच्याच आठवड्यात सेंट पिटर्सबर्ग(लेनिनग्राड) ला जाण्याचा योग आला.३०६ वर्षापुर्वी बांधलेले हे शहर अतिशय सुंदर आहे आणि ३०६ वर्ष ते तेथील लोकांनी जतन केले आहे हे त्याहुन महत्वाचे आहे.१७०३ साली पिटर या त्सार्(राजा)ने फिनलंड बरोबर
भाग १ : http://www.maayboli.com/node/6559
भाग २ : http://www.maayboli.com/node/6789
भाग ३ : http://www.maayboli.com/node/6790
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाग १ : http://www.maayboli.com/node/6559
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रायगडला मी गेल्या १०-११ वर्षात गेलो नव्हतो. ३१ डिसेंबर १९९७ला माझी शेवट्ची फेरी झाली होती, पण त्यानंतर काही केल्या योग येत नव्हता. अगदी माझे वडील जेव्हा तीन वर्षे महाडला होते तेव्हाही मी जाऊ शकलो नव्हतो.
निलचा अचानक ट्रेकला जायचा बेत ठरला... जोडीला २ योबाबा (योगायोग आणि Yo Rocks) आणि ३ ओबाबा (निल, दिनेश आणि अस्मादिक)
भुईकोट करुया किंवा जलदुर्ग करूया... चढउतार नाही जमायचं... प्रवासाची दगदग... घरची परवानगी... अशी कारणे देत मी टाळाटाळ करत होतो... पण निल काही एकेना... रायगडलाच जाऊया हवं तर रज्जूमार्गे जाऊ... या आश्वसनावर मी आणि नंतर दिनेश गाडीसकट यायला तयार झालो...
पुण्यामधे सलमान, लारा आणि शान थिरकणार
आयडीया रॉक्स इंडियाच्या धुनवर
तस पाहील तर समुद्राच आकर्षण अस मला फारस कधी जाणवलच नव्हत. कदाचित मुंबईचा बरबटलेला समुद्र किनारा आणि गलिच्छ पाणी त्याला कारणीभूत असेल. ती माणस वहावणारी गर्दी अगदी नकोशी वाटायची. मला बघून मुंबईचा समुद्रा केविलवाण हसायचा.