ओययय ती पेन्सिल त्यात खुपसू नको बरं. बघ किती भोके पडली."
लेकाजवळचा तो रंगीत तुकडा मी घेतला तसे मन बालपणात धावले. तसे आमचे बालपण खूप छान आणि नेटके होते पण मुलाच्या पिढीइतकी सुबत्ता किंवा चोचलेपणा तेव्हा नव्हता.
आई बाबांकडे काही मागितले तर आठवडाभरानी मिळायचे, कारण त्यामुळे विशेष अडणार नाही हे ते जाणून असायचे. मागणी लगेच पुरी न झाल्याने त्या वस्तूचे अप्रूप असायचे. त्यामुळे तिची काजळी आपोआप घेतली जायची.
फोटो व्यवस्थीत न आल्यामुळे चित्र थोडे काळपट आहे.
माध्यमः पेन्सिल
मूळ प्रचि 'इथे' पहा
माध्यम : पेन्सिल ( H,4H,3B mechanical)
पिकासात थोडा contrast वाढवलाय
माध्यमः पेन्सिल
माध्यम : ग्रॅफाईट आणि चारकोल पेन्सिल.
माझा पहिला 'trompe l'oeil' प्रयत्न. येथे काहिही 'डकवलेले' नाही.
गुलाबाचे प्रकाशचित्र भालचंद्रकाकांचे : http://www.maayboli.com/node/32340 येथे पहा.
डब्याचा आकार जरा गंडलाय पण आता सुधारायचा कंटाळा येतोय.
फार पुर्वी काढलेली चित्र, पेन्सील वापरुन,
शिकार करण्यापेक्शा पाखरं शोधणं आणी झाड-झाडोर्यातुन शोधून आणण्यासाठी त्यांना शिकवलं जातं.
म्हणून त्यांना पॉइंटर्स, पॉइंटिंग पॉईंटींग डॉग्ज म्हणतात..