Submitted by चाऊ on 8 October, 2011 - 04:33
फार पुर्वी काढलेली चित्र, पेन्सील वापरुन,
शिकार करण्यापेक्शा पाखरं शोधणं आणी झाड-झाडोर्यातुन शोधून आणण्यासाठी त्यांना शिकवलं जातं.
म्हणून त्यांना पॉइंटर्स, पॉइंटिंग पॉईंटींग डॉग्ज म्हणतात..
पॉइंटर्स सरळ ताठ राहून नाकाने पाखरं कुठल्या झुडुपात आहेत ते दाखवतात, मागे शेपटी सरळ, शरीराच्या रेषेत ताठ असते.
सेटर्स हे पाखरं किंवा इतर शिकार झाडा-झुडपांतून हुसकावुन, शिकार्यांच्या पुढे आणतात.
ह्यातले बरेचशे कुत्रे आपल्याकडे पहायला मिळत नाहीत.
सेटर्सच्या शेपट्या बहुदा केसाळ असतात.
...
पॉइंटर्सच्या शेपट्यावर बहुदा तोकडे केस असतात,
''''''''''''''''''
शरीर एका रेषेत, पुढचा एक पाय उचललेला आणी शेपटी ताठ, शेपटीच टोक ते नाकाचं टोक सरळ रेषा नाकापुढे नेली तर ती थेट पाखराचा माग दाखवते.
गुलमोहर:
शेअर करा
रेखाटने आवडली.
रेखाटने आवडली.
मस्त रेखाचित्रे.... आणि
मस्त रेखाचित्रे....:स्मित:
आणि त्याबरोबर दिलेली माहीतीही.
छानच !
छानच !
अतिसुंदर रेखाटने, खूप आवडली.
अतिसुंदर रेखाटने, खूप आवडली.
मस्तच
मस्तच
मस्तच !
मस्तच !
सुंदरच आहेत चित्रे. परत
सुंदरच आहेत चित्रे.
परत नव्याने काढायचा आग्रह करतो.
मस्तच!
मस्तच!
सही
सही
वा मस्त.
वा मस्त.
छान .सुंदर
छान .सुंदर
चाऊ.. सुप्पर्ब,जिवंत
चाऊ.. सुप्पर्ब,जिवंत रेखाटनं.. आणी बरोबर बोनस म्हणून माहिती सुद्धा .. खूप मस्त..
छान.
छान.
छा गये गुरु. सुंदर
छा गये गुरु. सुंदर रेखाटने.
ह्यातले बरेचशे प्रकार याची देही याची डोळा बघायला मिळतील डॉग शो मध्ये. मुंबई शो ची माहिती टाकेन विपुत.
DRAHTHAAR पहिल्यांदा ऐकले.
बादवे हे सगळे शिकारीला मदत करणारे कुत्रे. अॅक्चुअल हंटींग ब्रीड्स (स्वत: शिकार करणारे) वेगळे आहेत. साईट हाउसाईट नावाने चेक करा. त्याशिवाय टेरीयर्स पण
माहिती ,चित्र खूप छान .ग्रेट.
माहिती ,चित्र खूप छान .ग्रेट.
रेखाटने आवडली
रेखाटने आवडली
वेगळी माहिती, सोबत छान
वेगळी माहिती, सोबत छान रेखाटणे!
छान!
छान!
सुरेख !
सुरेख !
अतिसूदंर रेखाटने
अतिसूदंर रेखाटने
छानच!
छानच!:)
मस्त!
मस्त!
ह्यातले बरेचशे प्रकार याची
ह्यातले बरेचशे प्रकार याची देही याची डोळा बघायला मिळतील डॉग शो मध्ये. मुंबई शो ची माहिती टाकेन विपुत.
जमल्यास, ई-मेल केलत तर वेळेत कळुन ठरवता येइल,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
अतिशय सुन्दर!
अतिशय सुन्दर!
सुरेख ! त्यांच्या अॅक्शन्स,
सुरेख ! त्यांच्या अॅक्शन्स, भावना मस्त उतरल्या आहेत ! खुप खुप सुरेख !
अभ्यासपूर्ण रेखाटणे...
अभ्यासपूर्ण रेखाटणे...
सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद!
सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद!
रेखाटने सुंदर! पण चित्रातील
रेखाटने सुंदर!
पण चित्रातील कुत्री 'चाऊ?' असे म्हणताहेत का अशी प्रथमदर्शनी भीति वाटली.
>>>>पण चित्रातील कुत्री
>>>>पण चित्रातील कुत्री 'चाऊ?' असे म्हणताहेत का अशी प्रथमदर्शनी भीति वाटली.<<<<
नाही, ती , चावट लोकांनाही, चावत नाहीत, फक्त शिकार दाखवतात,