|| जय श्री गणेश ||
'मिठास'
असं म्हणतात की मिठाई खल्याने बोलण्या -,वागण्यातही एक मिठास येते म्हणुन आम्ही खास मिठाईभरलं तबकच वाढुन आणलय तुम्हां करता... आपल्या आवडीची मिठाई उचला अन गट्टम करा
श्री गणेशाच्या कृपेने 'मिठास' पुर्या माबोवर पसरू द्या
उपलब्ध मिठाई:
काजू कतली,
पिस्ता बर्फी,
रोझ फ्लेवर्ड बर्फी,
चॉकलेट मावा बर्फी,
हाय,
यंदाच्या भारतभेटीत पेंचला वाघ बघायला जायचा विचार आहे. मध्यप्रदेश टुरिझमच्या साईटवरुन माहिती काढली आहे. एमपी टुरिझम सर्व ट्रिप प्लॅन करतात. नागपूर एअरपोर्टहुन पिक / ड्रॉप ऑफ, किपलिंग कोर्ट हॉटेल मधे रहाण्याची, भोजनांची सोय, डे आणि नाईट सफारी वगैरे वगैरे. कुणी केली आहे का एमपी टुरिझमने ऑर्गनाईज केलेली ट्रिप? किपलिंग बद्दल काय मत आहे. कोणाला काहि अनुभव असेल तर सांगाल का प्लिज. तसेच एका साईटवर वाचले की डिसेंबर मधे सफारी नसतात
एकंदरच पेंच बद्दल माहिती हवी आहे.
लंडन ऑलिम्पिक्स २०१२:
२७ जुलै २०१२ रोजी ओपनिंग सेरेमनी आहे. इतर मनोरंजक कार्यक्रम आणि खेळांबरोबरच 'खादडी' हा एक महत्वाचा मनोरंजक खेळ आहे.
तर यंदाच्या ऑलिंपिक ओपनींग सेरेमनी बघताना करण्याच्या खादडीचा मेन्यु आपणा सर्व खाद्य खेळाडुंसमोर सादर करत आहे
मेन्यु जास्तीत जास्त 'पौष्टिक' असेल याची काळजी घेतली आहे. सांगता सोडुन.... कारण शेवट नेहमीच गोडच असावा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
स्वागत: तरण तारका:
लागणारे जिन्नस: लिंबाचा रस, मिठ, साखर, लेमोनेड, खाण्याचे रंग लाल, निळा, पिवळा, हिरवा
या भागात सगळे कलाकार रेड कार्पेट्वर
१. ऑलिव्हीया न्युटन जॉन
२. काय्ली मिनोग
३. किथ अर्बन
४. मायकल जॅक्सन
५. ओपरा
६. बर्ट न्युटन (ऑझी टिव्ही पर्सनालिटी)
सध्या सिडनी येथिल डार्लिंग हार्बरवर मादाम तुस्साद वॅक्स म्युझियम (युके) यांच्या काही मेणाच्या पुतळ्यांचे फिरते प्रदर्शन चालु आहे. त्या प्रदर्शनातिल काही प्रकाशचित्रे. २ भागात देते आहे कारण बरीच प्रकाशचित्रे आहेत.
भाग १ (द ग्रेट्स)
या मादाम तुस्साद:
---------------------------------
खालिल प्रकाशचित्रे ही एक पुतळा बनवायला लागणार्या प्रक्रियेसंदर्भात आहेत:
इथे बच्चेकंपनींना करता येण्याजोग्या पाककृती, टीप्स, आयडियाज इथे शेअर करू या
सुरुवात करण्याआधी काही साध्याच पण महत्वाच्या गोष्टी:
स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यापूर्वी आणि करताना ज्युनिअर शेफ्सनी घ्यायची काळजी:
१. हात स्वच्छ साबण लावुन धुवुन घावेत.
२. केस नीट बाधुंन घ्यावेत.
३. साधे, अंगासरशी कॉटनचे कपडे घालावेत.
४. सूरी, कात्री, किसणी इ इ धारधार वस्तु वापरताना आई बाबांची मदत घ्यावी. बाजारात कमी धार असलेल्या मुलांना वापरता येण्याजोग्या सुर्या/कात्र्या मिळतात त्या वापराव्यात.