सध्या सिडनी येथिल डार्लिंग हार्बरवर मादाम तुस्साद वॅक्स म्युझियम (युके) यांच्या काही मेणाच्या पुतळ्यांचे फिरते प्रदर्शन चालु आहे. त्या प्रदर्शनातिल काही प्रकाशचित्रे. २ भागात देते आहे कारण बरीच प्रकाशचित्रे आहेत.
भाग १ (द ग्रेट्स)
या मादाम तुस्साद:
---------------------------------
खालिल प्रकाशचित्रे ही एक पुतळा बनवायला लागणार्या प्रक्रियेसंदर्भात आहेत:
मॉडेल - डॅनी मिनोग (काय्ली मिनोग ची बहिण). हा पुतळा बनवायला त्यावर ६० व्यक्तींची टीम ३ महिने काम करत होती.
१. मेजरमेंट्स आणि सांगाडा
२. क्ले चा मोल्ड
३. मेणाचा चेहरा
४. तयार चेहरा
५. पूर्ण तयार डॅनी मिनोग
---------------------------------
काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व:
६. महात्मा गांधी
७. दलाई लामा
८. ज्युलिया गिलार्ड (ऑस्ट्रेलिअन प्राईम मिनीस्टर)
९. हर मॅजेस्टी - द क्वीन
१०. बराक ओबामा
११. अल्बर्ट आईन्स्टाईन
ऑझी खेळाडु:
१२. सर डॉन ब्रॅडमन
१३. मार्क वेबर
१४. कॅथी फ्रिमन
---------------------------------
दुसरा भाग संध्याकाळी टाकते
दुसरा भाग संध्याकाळी टाकते
अनबिलिवेबल.......... काय कला
अनबिलिवेबल.......... काय कला आहे नं... शब्दच अपुरे पडताहेत..
थांकु लाजो
vaa. apratim g. putale
vaa. apratim g. putale vatatach nahit.
ase pradarshan mi lonavalyat pahile aahe. tehi putale vatat nahit.
मस्तच. आईनस्टाईन आणि दलाई
मस्तच. आईनस्टाईन आणि दलाई लामा फारच सुरेख.
मस्तच!!!
मस्तच!!!
मस्त. हा पुतळा बनवायला
मस्त.
हा पुतळा बनवायला त्यावर ६० व्यक्तींची टीम ३ महिने काम करत होती.>> बापरे म्हणजे किती मेहेनत असणार.
व्वा लाजो! यावरची एक मालिका
व्वा लाजो!
यावरची एक मालिका डिस्कव्हरीवर पाहिली होती. अगदी अमेझिंग माहिती. एका आइस स्केटरचा मेणाचा पुतळा कसा बनवला हे इतकम छान दाखवलं होतं. त्या आइस स्केटरचं नाव विसरले.
सर्व कलाकारांचं किती डेडिकेशन, किती अक्युरसी आणि किती अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी! ग्रेट!
अगदी खरे-खुरे वाटतात
अगदी खरे-खुरे वाटतात
आईन्स्टाईन एकदम सही !!
मस्त आहे !
मस्त आहे !
धन्स लाजो मस्त ! खरेखुरे
धन्स लाजो
मस्त !
खरेखुरे वाटतायेत
लाजो रियली
लाजो रियली अन्बिलिव्हेबल.
सगळे जण हुबेहुब तिथे उभे आहेत आणि त्यांचे फोटो काढलेत असं वाटतंय.
फक्त गांधीजींचा पुतळा आहे ते कळतंय.
पहिलं तर अमेझिंग आहे, पुतळा तयार करताना किती बारिक गोष्टींचा विचार करतात ते आणि त्यावर तयार केलेला चेहरा पाहून तर आश्चर्यचकित व्हायला झालं.
ओबामा हुबेहुब ! मस्तच लाजो.
ओबामा हुबेहुब ! मस्तच लाजो.
व्वा....अविश्वसनीय...___/\___
व्वा....अविश्वसनीय...___/\___
सगळे एक से एक.
धन्स लाजो. पुढचे फोटो टाक लवकर.
संध्याकाळी टाकते >>> अग पन
संध्याकाळी टाकते >>> अग पन तुमच्या संध्याकाळी की आमच्या संध्याकाळी
लाजो मस्तच.. अगदी हुबेहुब
लाजो मस्तच..
अगदी हुबेहुब वाटतात ना!!!
फक्त गांधीजींचा पुतळा आहे ते कळतंय. >> हो, का कोण जाणो पण लंडन मदाम तुस्साद मध्ये जे भारतीय लोक बनवले आहेत (इंदिरा गांधी, महात्मा गांधी, अमिताभ, सलमान, ऐश्वर्या, माधुरी दिक्षित वगैरे) ते खरच हुबेहुब वाटत नाहीत
स्किन चा कलर नाही जमला अस उगीच वाटत राहातं
सुंदर आहेत. असे फोटो
सुंदर आहेत. असे फोटो काढण्यासाठी एखादे वेगळे तंत्र वापरले तर ते मेणाचे आहेत, यावर विश्वासच बसणार नाही.
सुरेख !!! धन्यवाद, लाजो
सुरेख !!!
धन्यवाद, लाजो
मस्तच लाजो...........फारच
मस्तच लाजो...........फारच सुरेख..........
लाजो मस्तच आहे. पुतळे आणि
लाजो मस्तच आहे. पुतळे आणि त्यांचे फोटो कसे आहेत तेही सांगा.
visual treat !! अन माहितीही
visual treat !! अन माहितीही नव्यानेच मिळाली.धन्स लाजो.
मस्तच कला आहे ही! धन्स लाजो!
मस्तच कला आहे ही!
धन्स लाजो!
मस्त लाजो ! आईन्स्टाईनचा
मस्त लाजो !
आईन्स्टाईनचा पुतळा एकदम आवडेश !
भारीच ! धन्स लाजो ......
भारीच ! धन्स लाजो ......
वेबर तेव्हढा गंडलेला वाटतोय..
वेबर तेव्हढा गंडलेला वाटतोय.. बाकीचे अगदीच हुबेहुब..
लाजो, मस्त आले आहेत फोटोज
लाजो, मस्त आले आहेत फोटोज
मी अगदी हेच लिहायला इथे आले होते. लंडनच्या मादाम तुसाँ मधले सगळे भारतीय गंडलेत. त्यापेक्षा लोणावळ्याच्या सुनील कांडल्लूर ह्यांनी बनवलेले खूप उजवे वाटतात.
माधुरी१०१ + १०१
धन्यावाद लोक्स दुसरा भाग -
धन्यावाद लोक्स
दुसरा भाग -
मादाम तुस्साद इन सिडनी - भाग २ (ऑन द रेड कार्पेट)
मस्त
मस्त
हेहे... बाकी सारे मस्त आहेत!
हेहे... बाकी सारे मस्त आहेत! पण गांधींचा पुतळा पाहिल्यावर क्षणभर वाटले त्यांनी पांढरा टर्टलनेक घातलाय!
ROFL..
गांधीभक्तांनी दिवे घ्या प्लीज!
मस्तच
मस्तच
आइनस्टाइन अफलातून!
आइनस्टाइन अफलातून!
Pages