मिट्ट काळोखात ही एक उजेड बिंदू दिसतो आहे
निराशेत ह्या आशेचा किरण एक कुठुन उठला आहे
वैषम्य नाही की माझ्या वाट्याला फक्त दुःख आले
आश्चर्य हे की वाट्याला काही आनंदाचे क्षण मिळाले
हृदया रुतले काटे तरी ओठांवर स्मितहास्य आहे
दुःख बोचरे,तरी ओठांवर माझ्या आनंद गाणे आहे
तू दिलेल्या जखमांना मी अजुन जपले आहे
फुंकर हुळ घाल जरा,अजून रक्त रिसत आहे
तुझे ईप्सित नवे, स्वप्न नवे,मिळाल्या नवीन वाटा
मी कवटाळून त्या जुन्या भावना, तिथेच पडलो आहे
मंगळवार , २६/०३/२०२४ , ०३:४० PM
अजय सरदेसाई (मेघ)
मागील प्रमाणेच टाकावु पासुन एक छान बॅग (पिशवी).....
एका स्कर्टची .............
माझ्या मुलीने काढलेले चित्र..... (चीकुने)वय १३
जुन्या झालेल्या कपड्यापासुन एक हॅडपर्स बनवलेली आहे.
जास्त सामान लागले नाही.पण पहा कशी वाटते?
माझ्या मुलीने काढ्लेले एक चित्र.
माझ्या मुलीने काढ्लेले एक चित्र....
माझ्या मुलीने काढ्लेले एक चित्र....
नजरेत जे सामर्थ्य आहे ते शब्दानां कसे मिळ्णार,
पण प्रेमात पडल्याशिवाय तुम्हाला कसे कळ्णार
जिवनात काहितरी मागण्यापेक्षा काहितरी
देण्यात महत्त्व असतं कारण मागितलेला
स्वार्थ असतो, अन दिलेल प्रेम असत.
शब्दानी कधितरी माझी चवकशी केली होती
मला शब्द नको होते त्या मागची भावना हवी होती ...
...............