नागदेवता

Submitted by बाला on 25 May, 2011 - 02:54

IMG0508A.jpgIMG0506A.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खरंय.. ही चित्रकला तर वाटत नाहीये.. फोटोज काढलेले दिसतायेत.. तसं असेल तर "प्रकाशचित्र" मध्ये हलवा, आणि थोडी माहिती दिलीत नक्की कुठले फोटो आहेत तर चांगलंच..

हे फोटो मोहोळ (जि.सोलापूर) येथील नागनाथ मंदीरातील आहेत.
वॅशाख शु.अष्टमीला तेथील नागनाथाची यात्रा असते.