Submitted by बाला on 13 June, 2011 - 01:08
जुन्या झालेल्या कपड्यापासुन एक हॅडपर्स बनवलेली आहे.
जास्त सामान लागले नाही.पण पहा कशी वाटते?
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
जुन्या झालेल्या कपड्यापासुन एक हॅडपर्स बनवलेली आहे.
जास्त सामान लागले नाही.पण पहा कशी वाटते?
छान. त्यावरुन आठवले. परवाच
छान.
त्यावरुन आठवले.
परवाच शांतीनिकेतन ला मी झाडांच्या बियांपासुन बनवलेले 'कानातले' घेतले. मस्त आहे.
छान बनवली आहे. अजूनही काही
छान बनवली आहे. अजूनही काही टाकाऊतून टिकाऊ बनवलं असेल तर इथे शेअर करा
मस्त ! आवडली.
मस्त ! आवडली.
खुपच छान झालेय. वाटतच नाही की
खुपच छान झालेय. वाटतच नाही की टाकाउ वस्तुतुन बनवलेय. ती कशी करायची ते पण सविस्तर टाकलत तर अजुन छान.
अश्वे मला आधी ह्या धाग्याचे टायटल वाचले तेंव्हा मागचा साबणाचा धागा आठवला
त्याचे सविस्तर टयुटोरिअल
त्याचे सविस्तर टयुटोरिअल टाकावे म्हणजे कल्पना येइल.
साधे कापड, तुम्हाला आवडेल
साधे कापड, तुम्हाला आवडेल त्या आकाराचे . मुलांच्या जुने ड्रेस, frock
शर्ट सुध्दा चालेल. पण प्लेन असेल तर त्यावर हवे तसे डिझाईन काढता येईल.
विणकाम चालेल, किंवा बाजारात मिळ्तात ते आरसे, टिकल्या, मणी,
किंवा घरात राख्या असतील तर त्याचा उपयोग हि करा.
पण अगोदरच कपड्यावर करुन घ्या. नंतर चोकोनी कपड्याला
अस्तर लावा. कश्याचेहि चालेल. अस्तराला आतुन एक छोटा कप्पा करा
लांब बाजुला अगोदर चॅन लावुन घ्या.नंतर दोन्हि बाजुला मशीन वर टीप मारा.
चमकिच्या गम असलेल्या ट्यूब ही मीळ्तात.
अश्विनीमामी, उद्या हि एक
अश्विनीमामी,
उद्या हि एक छानशी पर्स पाठवेन......
सोपं दिसतंय हे थँक्स
सोपं दिसतंय हे थँक्स बाला.
उद्या हि एक छानशी पर्स पाठवेन......>>>. कुरियर करशील?....... गंमत करतेय गं.