चिमण्या बाळं

Submitted by बाला on 14 June, 2011 - 04:40

IMG0659A.jpg
माझ्या मुलीने काढलेले चित्र..... (चीकुने)वय १३

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हे चित्र एका पेपर वर काढलेले आहे. व रंगवलेल.
व त्या आकाराचे कापुन दरवाज्यावर चिटकवलेल आहे.म्हणुण तसे वाटत असेल.
पण हो.......
इथे टाकल्यामुळे चिकुला हुरुप आलेला दिसतोय.
अजुन चित्रे काढायला घेतलीत म्हटंल.......
बघू या.....