Submitted by बाला on 25 May, 2011 - 03:22
नजरेत जे सामर्थ्य आहे ते शब्दानां कसे मिळ्णार,
पण प्रेमात पडल्याशिवाय तुम्हाला कसे कळ्णार
जिवनात काहितरी मागण्यापेक्षा काहितरी
देण्यात महत्त्व असतं कारण मागितलेला
स्वार्थ असतो, अन दिलेल प्रेम असत.
शब्दानी कधितरी माझी चवकशी केली होती
मला शब्द नको होते त्या मागची भावना हवी होती ...
...............
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा