नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनात मसापमध्ये पदाधिकारी असलेल्या कौतिकराव ठाले-पाटलांनी यशवंतरावांबद्दल 'अनुदार' उद्गार काढले. त्यामुळे जी काही प्रतिक्रिया उमटली (उदा.
काल आमच्या Foster City च्या India Cash 'n Carry तून खोबर्याची चटणी आणली, Shasta brand ची .. आतापर्यंत इडली, डोसा ह्यांचं तयार batter , तयार चटणी ह्यांचा अनुभव चांगला होता त्याप्रमाणे कालही आणली चटणी ..