नाशिक रोड

Submitted by vrushs on 8 November, 2007 - 05:38

कोणी नाशिक रोड परिसरातील आहे का?

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री,
हे बघ मी १९९७ मध्ये होतो नाशकात.
मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा.
चिडू नकोस. वयोमानानुसार होतो बाबा आताशा गोंधळ.

नमस्कार..........................मी तसा मुंबई चा पण सध्या नोकरी निमित्ताने देवलाली नाशीक रोड परिसरात रहतोय.......

थंडी मस्त आहे इकड ची..........

riksha1.jpg

या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
धन्यवाद,
संयोजक_संयुक्ता

मलाही नाशिक खुप आवडतं! पण आता मेलबर्न मध्ये असते! या वर्षी तर थंडी पण मस्त होती तिकडे.
आत्ताच नाशिकला जाऊन आले! पण फार फिरु शकले नाही. नाशिकला गेल्यावर कसा मोकळा श्वास घ्यायला मिळतो (म्हणजे असं मला वाटतं) Happy

mbs_nibandh.jpg

प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.

स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.

या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम

तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.

धन्यवाद
संयोजक_संयुक्ता

mahiladin.jpg

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg