किलबिलः मैत्रेयीचा बाप्पा
मायबोली आयडी : नंद्या
नावः मैत्रेयी
वयः साडेपाच वर्षे.
चित्र वेबवरील दुसरे चित्र बघून काढले आहे आणि स्केचपेनाने रंगवले आहे.
पालकांची मदत चित्र शोधून देणे, चित्र काढण्यास मार्गदर्शन करणे. तिने काढलेल्या ७/८
चित्रांमधून एक निवडणे.
बाप्पा कृपेने आमचे चित्र पूर्ण झाले.