किलबिलः मैत्रेयीचा बाप्पा

Submitted by नंद्या on 21 September, 2010 - 23:29

मायबोली आयडी : नंद्या

नावः मैत्रेयी
वयः साडेपाच वर्षे.

चित्र वेबवरील दुसरे चित्र बघून काढले आहे आणि स्केचपेनाने रंगवले आहे.
पालकांची मदत चित्र शोधून देणे, चित्र काढण्यास मार्गदर्शन करणे. तिने काढलेल्या ७/८
चित्रांमधून एक निवडणे.


बाप्पा कृपेने आमचे चित्र पूर्ण झाले. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान जमलंय. चारही बाजूला फुलांची (प्रत्येकी एक) आरास असावी. आणि केशरी, पिवळा प्रकाश म्हणजे बाप्पांचं तेज असावं बहुतेक Wink

मस्तं :).
ते खाली हिरवे -लाल जे आहे ते उंच बसलेल्या (स्वर्गातल्या) गणपतीकडे दुवा मागणारे पृथ्वी वरच्या भक्ताचं (हिरवं) डोकं आणि (लाल) हात का ?

धन्यवाद लोकहो.
माझ्याकडे तुमच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत, "मला नाही माहित" एवढे सांगून ती पळाली.
आधी काढलेल्या चित्रांमधली त्यातल्या त्यात बरी चित्रे

aaNi

दुसरे चित्र तिने रंगवले आहे.

Pages