Submitted by लालू on 13 September, 2010 - 22:39
नाव - राहुल
वय - साडेसात वर्षे
बाप्पाचे चित्र दुसरे चित्र पाहून काढले आहे. पेन्सिल आणि क्रेयॉन्सचा वापर केलाय. छोटा उंदीर, बाप्पाला वाहिलेली फुले आणि नैवेद्याचे लाडू (मोदक नव्हे) ताटात दिसत आहेत.
कार्य सिद्धीस नेण्यास मदत केल्याबद्दल बाप्पाचे आभार.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त सगळे गोलाकार छान काढले
मस्त
सगळे गोलाकार छान काढले आहेत.
सही!!! राहुल, तुझा बाप्पा
सही!!! राहुल, तुझा बाप्पा आवडला!
छान काढलाय ठसठशीत
छान काढलाय ठसठशीत
Very Nice Rahul.
Very Nice Rahul.
मस्त! अगदी सुबक बप्पा
मस्त! अगदी सुबक बप्पा
मस्त आहे राहुलचा बाप्पा
मस्त आहे राहुलचा बाप्पा
छान आलंय, मधल्या गॅप्स,
छान आलंय, मधल्या गॅप्स, त्याचे आकार एकदम जमलेत..
मस्त
मस्त
छान
छान
झकास जमलेत की हे पण बाप्पा.
झकास जमलेत की हे पण बाप्पा.
very nice Rahul!
very nice Rahul!
मस्त ! केशरी रंगामुळे तर
मस्त ! केशरी रंगामुळे तर बाप्पा जास्तच खुलून दिसतोय .
कसला सुंदर बाप्पा काढलाय!
कसला सुंदर बाप्पा काढलाय! शाब्बास राहुल!
धन्यवाद. सोपे आकार असलेलं एक
धन्यवाद.
सोपे आकार असलेलं एक चित्र मी प्रिन्ट करुन ठेवलं होतं. ते बघून काढायला. काढताना माझे लक्ष असले तर 'नीट काढ' इ. सारखी कटकट होते त्यामुळे काल मी नसताना हे काम उरकून टाकले आणि 'हे चित्र पाठवून दे' म्हणून माझ्या हातात दिले.
Very Nice Rahul.
Very Nice Rahul.
छानच जमलाय बाप्पा! Good job
छानच जमलाय बाप्पा! Good job Rahul
Rahul, Liked your Bappaa.
Rahul,
Liked your Bappaa. Good proportion. Good job.
मस्त
मस्त
छान काढलाय बाप्पा!
छान काढलाय बाप्पा!
Very Nice, Good Job
Very Nice, Good Job
Nice picture of Bappa! Good
Nice picture of Bappa! Good job Rahul
राहुल भारी काढलंयस की!
राहुल भारी काढलंयस की!
(No subject)
अगदी सुबक!
अगदी सुबक!
छान काढलयं ! गुड जॉब राहुल !
छान काढलयं ! गुड जॉब राहुल !
Good Job, Rahul!
Good Job, Rahul!
सुंदर आलेत बाप्पा राहुल
सुंदर आलेत बाप्पा राहुल
अरे वा! खूप छान बाप्पा काढला
अरे वा! खूप छान बाप्पा काढला आहे राहुलने!
Great job Rahul!
Great job Rahul!
लै भारी चित्र काढलय राहूल
लै भारी चित्र काढलय राहूल तू.
सहीच!!!!!!!!!!!
Pages