Submitted by संयोजक on 20 September, 2010 - 00:43 मायबोली आयडी : मंजूडी नाव : नीरजा वय : साडेचार वर्षे Flash Player upgrade required विषय: मायबोलीशब्दखुणा: मायबोली किलबिल सांस्कृतिक कार्यक्रम मायबोली गणेशोत्सव २०१०Groups audience: मायबोली गणेशोत्सव २०१०Group content visibility: Public - accessible to all site usersशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages1 2 पुढे > शेवट » नीट स्पष्ट उच्चार, नवीन गाणे नीट स्पष्ट उच्चार, नवीन गाणे शाब्बास नीरजा. मी दोनदा ऐकले. Submitted by अश्विनीमामी on 20 September, 2010 - 01:11 Log in or register to post comments गोड... गोड... Submitted by ट्यागो on 20 September, 2010 - 01:12 Log in or register to post comments अग्गोबाई. लै गोड. शाब्बास अग्गोबाई. लै गोड. शाब्बास नीरजा. Submitted by रैना on 20 September, 2010 - 01:14 Log in or register to post comments मस्तच झालंय नीरजा. ते येता का मस्तच झालंय नीरजा. ते येता का खेळायला? पोहायला? वगैरे इतक्या प्रेमाने विचारतेय की कोणीच तिचं मन मोडू शकणार नाही. Submitted by आऊटडोअर्स on 20 September, 2010 - 01:21 Log in or register to post comments किती गोड! नीरजाची गाणी किती गोड! नीरजाची गाणी नेहेमी वेगळी, फारशी न ऐकलेली असतात Submitted by पूनम on 20 September, 2010 - 01:35 Log in or register to post comments आडो भरपूर प्रयत्नांती आडो भरपूर प्रयत्नांती प्रेमाने विचारणा होतेय. नाहीतर इतके दिवस सर्दीमुळे आवाज बसल्याने दरडावणीच्या सुरातच विचारणा होत होती. आवाज जरा सुधारल्यावर रेकॉर्ड केलं. म्हणून आम्हाला प्रवेशिका पाठवायला उशीर झाला. Submitted by मंजूडी on 20 September, 2010 - 01:36 Log in or register to post comments एकदम गोड ! नविन गाणं आहे का एकदम गोड ! नविन गाणं आहे का हे? Submitted by अश्विनी के on 20 September, 2010 - 01:37 Log in or register to post comments खूप गोड गायलं आहेस गं नीरजा खूप गोड गायलं आहेस गं नीरजा Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 20 September, 2010 - 01:39 Log in or register to post comments ए कित्ती गोडुलं म्हटलंय..... ए कित्ती गोडुलं म्हटलंय..... नीरजा, इतकं गोड गाणं म्हटल्याबद्दल तुला खूप खूप मोदक!! Submitted by अरुंधती कुलकर्णी on 20 September, 2010 - 04:46 Log in or register to post comments आई ग्गं! कस्सली गोड म्हणतेय आई ग्गं! कस्सली गोड म्हणतेय नीरजा! मंजू, तिला एक मोदक दे उकडीचा करुन. Submitted by आशूडी on 20 September, 2010 - 05:05 Log in or register to post comments गोड आहे नीरजाचा बाप्पा. गोड आहे नीरजाचा बाप्पा. Submitted by साजिरा on 20 September, 2010 - 05:06 Log in or register to post comments मस्त ! वेगळंच गाणं आणि आवाज मस्त ! वेगळंच गाणं आणि आवाज एकदम खणखणित आहे Submitted by डॅफोडिल्स on 20 September, 2010 - 05:59 Log in or register to post comments किती गोड! किती गोड! Submitted by स्वाती२ on 20 September, 2010 - 06:49 Log in or register to post comments कसलं गोड गायलय गाणं. सानुला कसलं गोड गायलय गाणं. सानुला पण आवडलं, तिने मला दोन तीन वेळा प्ले करायला लावलं Submitted by कविन on 20 September, 2010 - 09:09 Log in or register to post comments नीरजा, कित्ती गोड म्हंटलयस. नीरजा, कित्ती गोड म्हंटलयस. खूप छान! Submitted by अमृता on 20 September, 2010 - 09:11 Log in or register to post comments खुप गोड! खुप गोड! Submitted by मिनी on 20 September, 2010 - 09:11 Log in or register to post comments छान झालंय पण तिचा बसलेला छान झालंय पण तिचा बसलेला आवाज, घसा लक्षात येतोय. Submitted by सायो on 20 September, 2010 - 09:13 Log in or register to post comments छान म्हटलंय. आधी कधी ऐकलं छान म्हटलंय. आधी कधी ऐकलं नव्हतं हे गाणं. Submitted by लालू on 20 September, 2010 - 10:02 Log in or register to post comments किती गोड! किती गोड! Submitted by निवेदिता on 20 September, 2010 - 10:12 Log in or register to post comments छानच, अगदी तालात म्हटलय. छानच, अगदी तालात म्हटलय. गाणंपण आवडलं. Submitted by आर्च on 20 September, 2010 - 10:45 Log in or register to post comments व्वा. गोड आवाजात छान म्हटलंय. व्वा. गोड आवाजात छान म्हटलंय. Submitted by अभय आर्वीकर on 20 September, 2010 - 11:33 Log in or register to post comments अरे, गोंडुल.... निरजा एक पा अरे, गोंडुल.... निरजा एक पा तुला.. मस्त!!! माझ्या बालकविता म्हणशील का? प्लिझ... Submitted by सत्यजित on 21 September, 2010 - 01:55 Log in or register to post comments काय मस्त गाणं आहे. आणि गोड काय मस्त गाणं आहे. आणि गोड म्हटलय एकदम Submitted by सावली on 21 September, 2010 - 02:00 Log in or register to post comments लै छान, नीरजा. लै छान, नीरजा. Submitted by गजानन on 21 September, 2010 - 02:46 Log in or register to post comments मस्त गाणे! वेदला खूप आवडलं! मस्त गाणे! वेदला खूप आवडलं! सारखं तेच ऐकायचय म्हणतोय! ~साक्षी Submitted by साक्षी on 22 September, 2010 - 12:08 Log in or register to post comments Neeraja, its very clear! Neeraja, its very clear! wonderful! Submitted by क्ष... on 22 September, 2010 - 13:48 Log in or register to post comments मस्त मस्त Submitted by चिनूक्स on 22 September, 2010 - 14:07 Log in or register to post comments एकदम गोड आवाज एकदम गोड आवाज Submitted by असामी on 22 September, 2010 - 15:44 Log in or register to post comments खुपच गोड. गाणे पण नविन आहे. खुपच गोड. गाणे पण नविन आहे. Submitted by प्राजक्ता३० on 24 September, 2010 - 02:49 Log in or register to post comments माझं डोक लागलंय ठणकायला>>>> माझं डोक लागलंय ठणकायला>>>> जोरजोरात किंचाळणारे स्पीकर्समुळे बाप्पाचं डोकं खरंच ठणकत असेल, नाही? गाणं मस्त. नीरजाने गोड गायलंय गाणं. Submitted by प्राची on 25 September, 2010 - 07:21 Log in or register to post comments Pages1 2 पुढे > शेवट »
नीट स्पष्ट उच्चार, नवीन गाणे नीट स्पष्ट उच्चार, नवीन गाणे शाब्बास नीरजा. मी दोनदा ऐकले. Submitted by अश्विनीमामी on 20 September, 2010 - 01:11 Log in or register to post comments
अग्गोबाई. लै गोड. शाब्बास अग्गोबाई. लै गोड. शाब्बास नीरजा. Submitted by रैना on 20 September, 2010 - 01:14 Log in or register to post comments
मस्तच झालंय नीरजा. ते येता का मस्तच झालंय नीरजा. ते येता का खेळायला? पोहायला? वगैरे इतक्या प्रेमाने विचारतेय की कोणीच तिचं मन मोडू शकणार नाही. Submitted by आऊटडोअर्स on 20 September, 2010 - 01:21 Log in or register to post comments
किती गोड! नीरजाची गाणी किती गोड! नीरजाची गाणी नेहेमी वेगळी, फारशी न ऐकलेली असतात Submitted by पूनम on 20 September, 2010 - 01:35 Log in or register to post comments
आडो भरपूर प्रयत्नांती आडो भरपूर प्रयत्नांती प्रेमाने विचारणा होतेय. नाहीतर इतके दिवस सर्दीमुळे आवाज बसल्याने दरडावणीच्या सुरातच विचारणा होत होती. आवाज जरा सुधारल्यावर रेकॉर्ड केलं. म्हणून आम्हाला प्रवेशिका पाठवायला उशीर झाला. Submitted by मंजूडी on 20 September, 2010 - 01:36 Log in or register to post comments
एकदम गोड ! नविन गाणं आहे का एकदम गोड ! नविन गाणं आहे का हे? Submitted by अश्विनी के on 20 September, 2010 - 01:37 Log in or register to post comments
खूप गोड गायलं आहेस गं नीरजा खूप गोड गायलं आहेस गं नीरजा Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 20 September, 2010 - 01:39 Log in or register to post comments
ए कित्ती गोडुलं म्हटलंय..... ए कित्ती गोडुलं म्हटलंय..... नीरजा, इतकं गोड गाणं म्हटल्याबद्दल तुला खूप खूप मोदक!! Submitted by अरुंधती कुलकर्णी on 20 September, 2010 - 04:46 Log in or register to post comments
आई ग्गं! कस्सली गोड म्हणतेय आई ग्गं! कस्सली गोड म्हणतेय नीरजा! मंजू, तिला एक मोदक दे उकडीचा करुन. Submitted by आशूडी on 20 September, 2010 - 05:05 Log in or register to post comments
गोड आहे नीरजाचा बाप्पा. गोड आहे नीरजाचा बाप्पा. Submitted by साजिरा on 20 September, 2010 - 05:06 Log in or register to post comments
मस्त ! वेगळंच गाणं आणि आवाज मस्त ! वेगळंच गाणं आणि आवाज एकदम खणखणित आहे Submitted by डॅफोडिल्स on 20 September, 2010 - 05:59 Log in or register to post comments
किती गोड! किती गोड! Submitted by स्वाती२ on 20 September, 2010 - 06:49 Log in or register to post comments
कसलं गोड गायलय गाणं. सानुला कसलं गोड गायलय गाणं. सानुला पण आवडलं, तिने मला दोन तीन वेळा प्ले करायला लावलं Submitted by कविन on 20 September, 2010 - 09:09 Log in or register to post comments
नीरजा, कित्ती गोड म्हंटलयस. नीरजा, कित्ती गोड म्हंटलयस. खूप छान! Submitted by अमृता on 20 September, 2010 - 09:11 Log in or register to post comments
खुप गोड! खुप गोड! Submitted by मिनी on 20 September, 2010 - 09:11 Log in or register to post comments
छान झालंय पण तिचा बसलेला छान झालंय पण तिचा बसलेला आवाज, घसा लक्षात येतोय. Submitted by सायो on 20 September, 2010 - 09:13 Log in or register to post comments
छान म्हटलंय. आधी कधी ऐकलं छान म्हटलंय. आधी कधी ऐकलं नव्हतं हे गाणं. Submitted by लालू on 20 September, 2010 - 10:02 Log in or register to post comments
किती गोड! किती गोड! Submitted by निवेदिता on 20 September, 2010 - 10:12 Log in or register to post comments
छानच, अगदी तालात म्हटलय. छानच, अगदी तालात म्हटलय. गाणंपण आवडलं. Submitted by आर्च on 20 September, 2010 - 10:45 Log in or register to post comments
व्वा. गोड आवाजात छान म्हटलंय. व्वा. गोड आवाजात छान म्हटलंय. Submitted by अभय आर्वीकर on 20 September, 2010 - 11:33 Log in or register to post comments
अरे, गोंडुल.... निरजा एक पा अरे, गोंडुल.... निरजा एक पा तुला.. मस्त!!! माझ्या बालकविता म्हणशील का? प्लिझ... Submitted by सत्यजित on 21 September, 2010 - 01:55 Log in or register to post comments
काय मस्त गाणं आहे. आणि गोड काय मस्त गाणं आहे. आणि गोड म्हटलय एकदम Submitted by सावली on 21 September, 2010 - 02:00 Log in or register to post comments
लै छान, नीरजा. लै छान, नीरजा. Submitted by गजानन on 21 September, 2010 - 02:46 Log in or register to post comments
मस्त गाणे! वेदला खूप आवडलं! मस्त गाणे! वेदला खूप आवडलं! सारखं तेच ऐकायचय म्हणतोय! ~साक्षी Submitted by साक्षी on 22 September, 2010 - 12:08 Log in or register to post comments
Neeraja, its very clear! Neeraja, its very clear! wonderful! Submitted by क्ष... on 22 September, 2010 - 13:48 Log in or register to post comments
एकदम गोड आवाज एकदम गोड आवाज Submitted by असामी on 22 September, 2010 - 15:44 Log in or register to post comments
खुपच गोड. गाणे पण नविन आहे. खुपच गोड. गाणे पण नविन आहे. Submitted by प्राजक्ता३० on 24 September, 2010 - 02:49 Log in or register to post comments
माझं डोक लागलंय ठणकायला>>>> माझं डोक लागलंय ठणकायला>>>> जोरजोरात किंचाळणारे स्पीकर्समुळे बाप्पाचं डोकं खरंच ठणकत असेल, नाही? गाणं मस्त. नीरजाने गोड गायलंय गाणं. Submitted by प्राची on 25 September, 2010 - 07:21 Log in or register to post comments
नीट स्पष्ट उच्चार, नवीन गाणे
नीट स्पष्ट उच्चार, नवीन गाणे शाब्बास नीरजा. मी दोनदा ऐकले.
गोड...
गोड...
अग्गोबाई. लै गोड. शाब्बास
अग्गोबाई. लै गोड. शाब्बास नीरजा.
मस्तच झालंय नीरजा. ते येता का
मस्तच झालंय नीरजा. ते येता का खेळायला? पोहायला? वगैरे इतक्या प्रेमाने विचारतेय की कोणीच तिचं मन मोडू शकणार नाही.
किती गोड! नीरजाची गाणी
किती गोड!
नीरजाची गाणी नेहेमी वेगळी, फारशी न ऐकलेली असतात
आडो भरपूर प्रयत्नांती
आडो
भरपूर प्रयत्नांती प्रेमाने विचारणा होतेय. नाहीतर इतके दिवस सर्दीमुळे आवाज बसल्याने दरडावणीच्या सुरातच विचारणा होत होती. आवाज जरा सुधारल्यावर रेकॉर्ड केलं. म्हणून आम्हाला प्रवेशिका पाठवायला उशीर झाला.
एकदम गोड ! नविन गाणं आहे का
एकदम गोड ! नविन गाणं आहे का हे?
खूप गोड गायलं आहेस गं नीरजा
खूप गोड गायलं आहेस गं नीरजा
ए कित्ती गोडुलं म्हटलंय.....
ए कित्ती गोडुलं म्हटलंय..... नीरजा, इतकं गोड गाणं म्हटल्याबद्दल तुला खूप खूप मोदक!!
आई ग्गं! कस्सली गोड म्हणतेय
आई ग्गं! कस्सली गोड म्हणतेय नीरजा! मंजू, तिला एक मोदक दे उकडीचा करुन.
गोड आहे नीरजाचा बाप्पा.
गोड आहे नीरजाचा बाप्पा.
मस्त ! वेगळंच गाणं आणि आवाज
मस्त ! वेगळंच गाणं आणि आवाज एकदम खणखणित आहे
किती गोड!
किती गोड!
कसलं गोड गायलय गाणं. सानुला
कसलं गोड गायलय गाणं. सानुला पण आवडलं, तिने मला दोन तीन वेळा प्ले करायला लावलं
नीरजा, कित्ती गोड म्हंटलयस.
नीरजा, कित्ती गोड म्हंटलयस. खूप छान!
खुप गोड!
खुप गोड!
छान झालंय पण तिचा बसलेला
छान झालंय पण तिचा बसलेला आवाज, घसा लक्षात येतोय.
छान म्हटलंय. आधी कधी ऐकलं
छान म्हटलंय. आधी कधी ऐकलं नव्हतं हे गाणं.
किती गोड!
किती गोड!
छानच, अगदी तालात म्हटलय.
छानच, अगदी तालात म्हटलय. गाणंपण आवडलं.
व्वा. गोड आवाजात छान म्हटलंय.
व्वा. गोड आवाजात छान म्हटलंय.
अरे, गोंडुल.... निरजा एक पा
अरे, गोंडुल.... निरजा एक पा तुला.. मस्त!!! माझ्या बालकविता म्हणशील का? प्लिझ...
काय मस्त गाणं आहे. आणि गोड
काय मस्त गाणं आहे. आणि गोड म्हटलय एकदम
लै छान, नीरजा.
लै छान, नीरजा.
मस्त गाणे! वेदला खूप आवडलं!
मस्त गाणे! वेदला खूप आवडलं! सारखं तेच ऐकायचय म्हणतोय!
~साक्षी
Neeraja, its very clear!
Neeraja, its very clear! wonderful!
मस्त
मस्त
एकदम गोड आवाज
एकदम गोड आवाज
खुपच गोड. गाणे पण नविन आहे.
खुपच गोड. गाणे पण नविन आहे.
माझं डोक लागलंय ठणकायला>>>>
माझं डोक लागलंय ठणकायला>>>> जोरजोरात किंचाळणारे स्पीकर्समुळे बाप्पाचं डोकं खरंच ठणकत असेल, नाही?
गाणं मस्त. नीरजाने गोड गायलंय गाणं.
Pages