प्रकाशचित्रण

नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा

Submitted by अभय आर्वीकर on 16 August, 2013 - 12:22

नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा 

"Fairs in India" - आमचा "स्वातंत्र्यदिन २०१३"

Submitted by जिप्सी on 16 August, 2013 - 10:30

क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.

माझी फोटोग्राफी - आमच्या परसबागेतील झेंडुचे फुल....

Submitted by gash16 on 14 August, 2013 - 07:31

आमच्या परस बागेतील नुकतेच उमलले झेंडुचे फुल............DSC01084.jpg

माझी फोटोग्राफी - आमच्या घराजवळ पाणी पिणारं कुत्र्याचं पिल्लु....

Submitted by gash16 on 14 August, 2013 - 07:11

DSC01038.jpgआमच्या घराजवळ पानी पिणारं कुत्र्याचं पिल्लु.....

क़्युबेक सिटी & मोन्टरीयल ( The City Of Heritage Buildings & Castles ) Canada.....:)

Submitted by Trushna on 12 August, 2013 - 23:32

क़्युबेक सिटी आणि मोन्टरीयल खूप सुंदर ठिकाण आहे फिरण्यासाठी असे बऱ्याच जणांकडून (कॅनेडियन मैत्रिणीन कडून ) ऐकल होत. लॉंग विकेंड असल्यामुळे आमचाही बेत ठरला मग क्युबेक मोन्टरियल जाण्याचा. ३ दिवस मस्त फिरायचं म्हणून मीही खूप एक्सैटेड होते आम्ही दोघे मी आणि माझे अहो व त्यांचे ऑफिसमेट असे आमचा ७ जनांचा ग्रुप ठरला दूरचा पल्ला असल्या कारणाने रेन्टने कार आणण्याचे ठरले शनिवारी सकाळी ते (माझे अहो ) व त्यांचा मित्र रेन्टने मस्त रेड डज (Charger ) व ब्ल्याक इम्पाला कार घेऊन आले आणि आमची जर्नी सुरु झाली ५ तासाचा पल्ला गाठून आम्ही क़्युबेक सिटीत पोचलो हॉटेलवर ब्याग्ज ठेवून क़ुएबेक फिरायला निघालो.

शब्दखुणा: 

स्विस सहल - भाग १/२ इन टु द आल्प्स - र्‍होन ग्लेशियर

Submitted by दिनेश. on 12 August, 2013 - 05:00

आर गॉर्जच्या अविस्मरणीय अनुभवानंतर आपण र्‍होन ग्लेशियरकडे जाणार आहोत. या साठी आपल्याला
ग्रिमसेल पास, फुरका पास इथून जावे लागणार आहे. ग्लेशियर नुसती लांबूनच नाही बघायची तर अगदी तिच्या पोटातल्या निळाईत शिरायचे आहे.

इथे आपल्याला एकावर एक अशी दोन धरणे लागणार आहेत. त्या धरणाच्या बॅकवॉटरमधल्या बेटावर आपण जाऊ.
इथे आणखी एक मजेशीर गोष्ट कळली. इथे खालच्या धरणातले पाणी एकदा वीजनिर्मिती झाल्यावर परत वरच्या धरणात पंपाने नेतात. आता यात आपल्याला काहीतरी खटकणारच कारण पंपासाठी परत वीज वापरावी

बसरा मोत्यांची नथ

Submitted by दादाश्री on 5 August, 2013 - 12:24

ही बसरा मोत्यांची ४०० ते ५०० वर्षापुर्वी ची नथ आहे,(आजोबांनी दिलेल्या माहिती प्रमाणे Happy )

IMG_20130804_101240.jpgIMG_20130804_101307.jpg

अन ही तीची पेटी ज्यावर मेड इन जपान अस लिहिलय

IMG_20130804_101454.jpg

ही पेटीत विराजमान

शब्दखुणा: 

मी हरवलो आहे.

Submitted by मनीष कदम on 5 August, 2013 - 06:25

नो फोटोशॉप किंवा कोणत्या ही प्रकार चे सॉफ्टवेअर नाही फक्त मी माझा कॅमेरा आणि ३० सेकंद.


63 (1).jpg


63 (2).jpg


63 (3).jpg


63 (4).jpg


63 (5).jpg

शब्दखुणा: 

स्विस सहल - भाग १/१ इन टु द आल्प्स - आर गॉर्ज

Submitted by दिनेश. on 5 August, 2013 - 06:03

तर आता एकेक स्थळाला सवडीने भेट देऊ या. स्विसला गेल्यावर आपले वास्तव्य जर झुरीक मधे असले तर
या सहलींना जाणे सोपे पडते. विमानतळावरुन रेल्वेने थेट झुरीक स्टेशनला जाता येते. ( विमानतळ म्हणजे फ्लुगाहफेन मग ओर्लिकॉन आणि मग झुरीक स्टेशन ) हॉटेल जर याच भागात असले तर उत्तम.
झुरीक स्टेशनसमोरचा एकच रस्ता दिवसभर गजबजलेला असतो. पण आजूबाजूचे भाग दिवसाही निवांत असतात.

फोटोग्राफी स्पर्धा.. ऑगस्ट.. "दिवस हा रात्रीचा" निकाल..!!

Submitted by उदयन.. on 4 August, 2013 - 04:13

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " ऑगस्ट " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

यंदाचा विषय आहे... "रात्र" ..

मनोगत :-
ज्युरींचे मनोगतः

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्रण