स्विस सहल - भाग १/२ इन टु द आल्प्स - र्‍होन ग्लेशियर

स्विस सहल - भाग १/२ इन टु द आल्प्स - र्‍होन ग्लेशियर

Submitted by दिनेश. on 12 August, 2013 - 05:00

आर गॉर्जच्या अविस्मरणीय अनुभवानंतर आपण र्‍होन ग्लेशियरकडे जाणार आहोत. या साठी आपल्याला
ग्रिमसेल पास, फुरका पास इथून जावे लागणार आहे. ग्लेशियर नुसती लांबूनच नाही बघायची तर अगदी तिच्या पोटातल्या निळाईत शिरायचे आहे.

इथे आपल्याला एकावर एक अशी दोन धरणे लागणार आहेत. त्या धरणाच्या बॅकवॉटरमधल्या बेटावर आपण जाऊ.
इथे आणखी एक मजेशीर गोष्ट कळली. इथे खालच्या धरणातले पाणी एकदा वीजनिर्मिती झाल्यावर परत वरच्या धरणात पंपाने नेतात. आता यात आपल्याला काहीतरी खटकणारच कारण पंपासाठी परत वीज वापरावी

Subscribe to RSS - स्विस सहल - भाग १/२ इन टु द आल्प्स - र्‍होन ग्लेशियर