Submitted by मनीष कदम on 5 August, 2013 - 06:25
नो फोटोशॉप किंवा कोणत्या ही प्रकार चे सॉफ्टवेअर नाही फक्त मी माझा कॅमेरा आणि ३० सेकंद.
१
२
३
४
५
६
७
८
९
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बापरे मनिष नक्की माणुसच आहेस
बापरे मनिष नक्की माणुसच आहेस ना????
भुताटकी दिसतेय.
भुताटकी दिसतेय.
अमेझिंग... हे प्रयोग बघायला
अमेझिंग... हे प्रयोग बघायला आवडेल खरं तर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे बघुन एस एल आर घेण्याचा मोह
हे बघुन एस एल आर घेण्याचा मोह होतोय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
अफलातून.. मागचे फोटो अजून
अफलातून.. मागचे फोटो अजून लक्षात आहेत. परत तसेच क्लोज अप्स हवेत.
मस्त्च नंबर ९ >> ऑसम ब्लॉसम
मस्त्च![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नंबर ९ >> ऑसम ब्लॉसम
मनीष .. भन्नाटच रे
मनीष .. भन्नाटच रे एकदम!शिकायला नक्की आवडेल...
छान फोटो.
छान फोटो.
सहीच!
सहीच!
मस्त
मस्त
शाब्बास मनिष ....
शाब्बास मनिष ....
भारी... कसं केलय ? exposure
भारी... कसं केलय ? exposure setting की अजुन काही?
सहीच ! भन्नाट आहे
सहीच ! भन्नाट आहे हे...........
मस्तच... अश्याप्रकारे फोटो
मस्तच... अश्याप्रकारे फोटो काढुन ज्यांना याप्रकारे देखील फोटो काढता येतात हे माहीत नाही त्यांना हा भुताचा फोटो आहे म्हणुन सहज फसवता येईल. सो बी अलर्ट दोस्तांनो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रे ...!!! आहेस कुठे
मस्त रे ...!!!
आहेस कुठे हल्ली? खुप दिवसांनी फोटो टाकलेस.
मस्तच
मस्तच
भारी प्रयोग! आवडलं.
भारी प्रयोग! आवडलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्व प्रथम सगळ्यांची माफी
सर्व प्रथम सगळ्यांची माफी मागतो उशीरा प्रतिसाद दिल्या बद्दल.
सर्वांचे मनःपुर्वक आभार.
<<बापरे मनिष नक्की माणुसच आहेस ना????>> १००%
<<अमेझिंग... हे प्रयोग बघायला आवडेल खरं तर>><<शिकायला नक्की आवडेल...>> कधी करायच बोला.
<<परत तसेच क्लोज अप्स हवेत.>> नक्की दिनेशदा.
<<हे बघुन एस एल आर घेण्याचा मोह होतोय.>> फोटो सार्थकी लागले.
<>exposure setting
<<आहेस कुठे हल्ली? खुप दिवसांनी फोटो टाकलेस.>> कामा मुळे.