हॅरी पॉटरच्या चित्रपटांमध्ये Owl Post ही भन्नाट कंसेप्ट होती...हा चित्रपट पाहिल्यापासून या रुबाबदार पक्ष्याला एकदातरी याची देही-याची डोळा बघायचं होतं.
यंदाच्या थंडीत हे देखणे पक्षी न्यू जर्सीचे पाहुणे म्हणून आलेत, तसे ते दर वर्षी येतात पण यंदा कदाचित पाहूणचार जास्त आवडला असल्याने जास्त संख्येने आलेत.
बऱ्याच दिवसांनी विंकेंडला तापमान शुन्न्याच्या थोडसं वर गेलं. ही संधी साधून थेट 'सँडी हूक' गाठलं..तिथे पोहचलो तेव्हा समुद्राच्या काही भागाचा बर्फ झाला होता...समुद्रावरुन येणारा गार वारा बोचत होता...चार-पाच तासच्या तंगडतोडी नंतर बाबाजी प्रसंन्न झाले आणि नेत्रसुखद अनुभव मिळाला.
आमची काही मित्रमंडळी (आणि इतर) यांचा क्लिकक्लिकाट.
प्रचि 01
प्रचि 02
प्रचि 03
प्रचि 04
आमची बाग - जाने २०१४
१] जॅकोबिनिया / जस्टिशिआ
२]
३] जॅकोबिनिया / जस्टिशिआ
४] टोरेनिआ / विशबोन फ्लॉवर
५] पावडर पफ
केटी रोडीओ
१. बुल रायडींग
From Katy Rodeo
२. बुल रायडींग
आपणा सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शूभेच्छा !!
२०१३ हे वर्ष भरपूर सुंदर आठवणी देउन संपल. स्वप्नातल्या बर्याच जागांना भेटी देउन झाल्या यलोस्टोन, टीटान, ग्रॅन्ड कॅनीयन....
काही चांगली माणसं भेटली त्याच्याशी संवाद साधता आला, आणि बरचं काही.....
मागच्या वर्षी फोटोग्राफी छंद मी खूप एन्जॉय केला आणि येणार्या नविन वर्षात माझ्या छंदात प्रगल्भता आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
माझ्या २०१३ च्या काही खास आठवणी या छोट्या व्हिडीयो क्लीप मध्ये सामावल्या आहेत. फोटोवर किंवा लींक वर क्लिक HD व्हिडीयो बघता येईल.
रेकमेंडेड - HD फूल स्क्रीन व्ह्यू, क्लिपची वेळ : २ मिनीटे
सर्व मायबोलीकराना नववर्ष सुखासमाधानाचे आणि पोटभरीचे जावो
पनीर मस्सलम
आमच्याकडच्या खास शेंगा
आनेवाला पल जानेवाला है
हो सके तो इसमें जिंदगी बिता दो
पल जो ये जानेवाला है....
पधारो म्हारे देस.... या मालिकेतील हा अंतिम भाग. सदर टुर आम्ही ठाण्यातील "भाग्यश्री हॉलीडेज" तर्फे घेतली होती. भाग्यश्री हॉलीडेज स्वत: टुर अरेंज करत नाहीत तर तुमच्या टुर्स कस्टमाइज्ड करून देतात. आम्हाला जसं पाहिजे होतं तस पॅकेज त्यांनी अगदी योग्य दरात उपलब्ध करून दिले. संपूर्ण प्रवास मला खुप आवडलेलं ठिकाण हे "जयपुर"च आणि त्यातील हा अंबर किल्ला.
अंबर किल्ला
अधिक माहिती
प्रचि ०१