Submitted by दिनेश. on 31 December, 2013 - 12:44 सर्व मायबोलीकराना नववर्ष सुखासमाधानाचे आणि पोटभरीचे जावो पनीर मस्सलम आमच्याकडच्या खास शेंगा आणि त्याची भाजी भाजणीचे थालिपीठ ( भाजणी सौजन्य : शांकली ) स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स आणि वाइल्ड राईस पास्ता विथ चीज सॉस तिरामिसू कॉर्न बॉल्स साबुदाण्याचे थालिपीठ मश्रुम आणि सॅफ्रॉन राइस किन्वा पुलाव विषय: पाककलाप्रकाशचित्रणशब्दखुणा: नववर्षाच्या शुभेच्छा !!Groups audience: गुलमोहर - प्रकाशचित्रणGroup content visibility: Public - accessible to all site usersशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages1 2 पुढे > शेवट » मस्त आणी चटकदार मेजवानीबद्दल मस्त आणी चटकदार मेजवानीबद्दल धन्यवाद. तुम्हाला हे नवीन वर्ष चटपटीत खाण्याचे, आरोग्याचे, भरभराटीचे आणी निसर्गरम्य ठिकाणान्च्या सानिध्यातले जावो. तो पास्ता ठेवा बाजूला, माझी मुलगी चाटुन पुसुन खाईल. बाकी पनीर मसल्लम्ची कृती टाका. Submitted by रश्मी. on 31 December, 2013 - 12:53 Log in or register to post comments वॉव.. दिनेशदा.. हॅप्पी न्यू वॉव.. दिनेशदा.. हॅप्पी न्यू इयर ! Submitted by Yo.Rocks on 31 December, 2013 - 13:09 Log in or register to post comments तुम्हाला सुद्धा सुग्रास तुम्हाला सुद्धा सुग्रास शुभेच्छा! Submitted by झंपी on 31 December, 2013 - 13:38 Log in or register to post comments सुग्रास झब्बू: १. पात्रानी सुग्रास झब्बू: १. पात्रानी मच्छी २. सिझलर ऑन तवा एशियन ट्विस्ट सोया सॉस स्टाईल. नववर्षाच्या शुभेच्छा! (वरील पाकृ मी स्वतः करून सौ. काकूंना व मित्रकंपनीला जस्ट खिलवल्या आहेत) Submitted by इब्लिस on 31 December, 2013 - 13:39 Log in or register to post comments wow !!!! तोंपासू दिनेशदा wow !!!! तोंपासू दिनेशदा पाकृ टाका Submitted by जाई. on 31 December, 2013 - 14:08 Log in or register to post comments वॉव दिनेशदा मस्तच, happy new वॉव दिनेशदा मस्तच, happy new year. Submitted by अन्जू on 31 December, 2013 - 14:08 Log in or register to post comments वॉव! दिनेशदा तुम्हालाही वॉव! दिनेशदा तुम्हालाही नववर्षाच्या शुभेच्छा. नेहेमीप्रमाणेच तोंपासु फोटो. इब्लिस, तेवढी सिझलरची पाकृ टाका. फार आवडली तव्याची कल्पना. Submitted by माधवी. on 31 December, 2013 - 14:59 Log in or register to post comments दिनेशदा, इब्लिस तुम्हाला आणि दिनेशदा, इब्लिस तुम्हाला आणि सर्वांना हॅप्पी न्यु इयर! Submitted by चिन्नु on 31 December, 2013 - 21:56 Log in or register to post comments मस्तच दिनेशदा, नववर्ष मस्तच दिनेशदा, नववर्ष शुभेच्छा. इब्लिस, तुमच्याही पाकृ आवडल्या Submitted by अमेय२८०८०७ on 31 December, 2013 - 21:59 Log in or register to post comments नविन वर्षाच्या हार्दिक नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! Submitted by के अंजली on 31 December, 2013 - 22:00 Log in or register to post comments वॉव........दिनेश वॉव........दिनेश काका......नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला.... Submitted by अनिश्का. on 31 December, 2013 - 22:52 Log in or register to post comments माधवी, ओरिजिनल कन्सेप्ट माधवी, ओरिजिनल कन्सेप्ट दिनेशदांचीच आहे. मी सॉस वेगळया प्रकारे केला होता, व कोअर इन्ग्रेडियंट फिश आहे. ही घ्या दिनेशदांच्या घरच्या घरी सिझलर ची पाकृ. Submitted by इब्लिस on 31 December, 2013 - 23:39 Log in or register to post comments दा... मस्तच ..नविन वर्षाच्या दा... मस्तच ..नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! Submitted by इंद्रधनुष्य on 31 December, 2013 - 23:45 Log in or register to post comments .नविन वर्षाच्या तोंपासु .नविन वर्षाच्या तोंपासु हार्दिक शुभेच्छा!!! Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 31 December, 2013 - 23:49 Log in or register to post comments दिनेशदा आणि सर्व माबोकराना दिनेशदा आणि सर्व माबोकराना नववार्ष्याच्या शुभेच्छा. दिनेशदा आणि इब्लिसदा अशाच खुप खुप पाकृ येवु द्या. Submitted by पिन्कि ८० on 31 December, 2013 - 23:51 Log in or register to post comments वा वा मस्त ! तुम्हांलाही वा वा मस्त ! तुम्हांलाही नववर्षाच्या शुभेच्छा ! फक्त तिरामिसूत अजून थोडे चिज घाला.. बिस्किटं उघडी पडलीयेत.. Submitted by पराग on 31 December, 2013 - 23:58 Log in or register to post comments दिनेशदा, एकदम मस्तच!!!! कधी दिनेशदा, एकदम मस्तच!!!! कधी येऊ घरी? तुम्हाला सुद्धा सुग्रास शुभेच्छा!>>>>+१ Submitted by जिप्सी on 1 January, 2014 - 00:10 Log in or register to post comments स्लऽऽ..... र्प....... केवळ स्लऽऽ..... र्प....... केवळ तोंपासू ...... शुभेच्छांची आयडिया भारीचे ...... Submitted by पुरंदरे शशांक on 1 January, 2014 - 00:25 Log in or register to post comments नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला.... Submitted by सृष्टी on 1 January, 2014 - 00:30 Log in or register to post comments सुरेख तुम्हालाही भरपुर सुरेख तुम्हालाही भरपुर शुभेच्छा! Submitted by सई. on 1 January, 2014 - 01:22 Log in or register to post comments दिनेशदा, मस्त फोटो. आधीच दिनेशदा, मस्त फोटो. आधीच खूप भूक लागलेय आणि त्यात हे तुम्ही दिलेले फोटो पाहिले. खरच एकदा तुमचा पाहुणचार घ्यावा म्हणते. Submitted by शोभा१ on 1 January, 2014 - 02:51 Log in or register to post comments सर्व नववर्षशुभेच्छा दिनेश सर्व नववर्षशुभेच्छा दिनेश ..फोटो पाहून बोलती बंद झालेली आहे.तरी बरं घरात तळलेल्या सुरमयी ढोमे अन मांदेळ्या आहेत .. Submitted by भारती.. on 1 January, 2014 - 03:31 Log in or register to post comments छान तुम्हालाही सुग्रास छान तुम्हालाही सुग्रास शुभेच्छा Submitted by अश्विनी के on 1 January, 2014 - 03:42 Log in or register to post comments इब्लिस सिझलर्स मस्त वाटले, इब्लिस सिझलर्स मस्त वाटले, जमल्यास कृती टाका. शाकाहारी असल्याने पात्रानु मच्छीचा स्वाद माहीत नाही.( मासेखाऊन्च्या तोन्डाला मात्र पाणी सुटले असेल). जुन्या माबोवर सुरभी या माबोकरणीची अशीच कृती होती, ती आज सापडली. पण तुमची डिश करायला सोपी वाटतीय पाहुन तरी. http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/116025.html?1193510041 Submitted by रश्मी. on 1 January, 2014 - 07:28 Log in or register to post comments दिनेश दा यांनी डिश बनवायची दिनेश दा यांनी डिश बनवायची आणि त्याचे "जिप्सी" ने फोटो काढायचे........नविन वर्षात हे एक जमलेच पाहिजे Submitted by उदयन.. on 1 January, 2014 - 07:29 Log in or register to post comments इब्लिस, मस्तच जमलंय. सर्वांचे इब्लिस, मस्तच जमलंय. सर्वांचे पोट भरले ना, यातच मला आनंद आहे. अर्थात प्रत्यक्ष जमले असते तर त्याहून जास्त आनंद झाला असता. पुढचे गटग असेच ठरवू. Submitted by दिनेश. on 1 January, 2014 - 08:15 Log in or register to post comments उदयन, आता जिप्स्या संसाराला उदयन, आता जिप्स्या संसाराला लागला कि, जेवण रांधावे लागतेच.. फोटो काढण्याजोगे रांधता आले कि टाकेलही फोटो.. ( हे पोस्ट फक्त उदयनसाठी आहे, आणि कुण्णी वाचू नये आणि वाचून चिडू नये.. ) Submitted by दिनेश. on 1 January, 2014 - 08:26 Log in or register to post comments अहो.... तुम्ही बनवलेली डिश चे अहो.... तुम्ही बनवलेली डिश चे फोटो म्हणालो मी...:) त्याने बनवलेली डिश चा फोटो काढेल तरी का तो Submitted by उदयन.. on 1 January, 2014 - 08:29 Log in or register to post comments २०१४ सालचा संकल्प आहे म्हणे २०१४ सालचा संकल्प आहे म्हणे त्याचा.. आता मी एवढा लांब आहे नाहीतर शिकवणी लावली असती. जागूकडे पण शिकायचे आहे म्हणत होता, म्हणे. ( आता मात्र खरंच चिडणार तो. ) Submitted by दिनेश. on 1 January, 2014 - 08:45 Log in or register to post comments तो आणि शिकणार.............. तो आणि शिकणार.............. मुलकाचा आळशी आहे.. (असे चिडवायचे असते दिनेशदा ) Submitted by उदयन.. on 1 January, 2014 - 09:03 Log in or register to post comments Pages1 2 पुढे > शेवट »
मस्त आणी चटकदार मेजवानीबद्दल मस्त आणी चटकदार मेजवानीबद्दल धन्यवाद. तुम्हाला हे नवीन वर्ष चटपटीत खाण्याचे, आरोग्याचे, भरभराटीचे आणी निसर्गरम्य ठिकाणान्च्या सानिध्यातले जावो. तो पास्ता ठेवा बाजूला, माझी मुलगी चाटुन पुसुन खाईल. बाकी पनीर मसल्लम्ची कृती टाका. Submitted by रश्मी. on 31 December, 2013 - 12:53 Log in or register to post comments
वॉव.. दिनेशदा.. हॅप्पी न्यू वॉव.. दिनेशदा.. हॅप्पी न्यू इयर ! Submitted by Yo.Rocks on 31 December, 2013 - 13:09 Log in or register to post comments
तुम्हाला सुद्धा सुग्रास तुम्हाला सुद्धा सुग्रास शुभेच्छा! Submitted by झंपी on 31 December, 2013 - 13:38 Log in or register to post comments
सुग्रास झब्बू: १. पात्रानी सुग्रास झब्बू: १. पात्रानी मच्छी २. सिझलर ऑन तवा एशियन ट्विस्ट सोया सॉस स्टाईल. नववर्षाच्या शुभेच्छा! (वरील पाकृ मी स्वतः करून सौ. काकूंना व मित्रकंपनीला जस्ट खिलवल्या आहेत) Submitted by इब्लिस on 31 December, 2013 - 13:39 Log in or register to post comments
wow !!!! तोंपासू दिनेशदा wow !!!! तोंपासू दिनेशदा पाकृ टाका Submitted by जाई. on 31 December, 2013 - 14:08 Log in or register to post comments
वॉव दिनेशदा मस्तच, happy new वॉव दिनेशदा मस्तच, happy new year. Submitted by अन्जू on 31 December, 2013 - 14:08 Log in or register to post comments
वॉव! दिनेशदा तुम्हालाही वॉव! दिनेशदा तुम्हालाही नववर्षाच्या शुभेच्छा. नेहेमीप्रमाणेच तोंपासु फोटो. इब्लिस, तेवढी सिझलरची पाकृ टाका. फार आवडली तव्याची कल्पना. Submitted by माधवी. on 31 December, 2013 - 14:59 Log in or register to post comments
दिनेशदा, इब्लिस तुम्हाला आणि दिनेशदा, इब्लिस तुम्हाला आणि सर्वांना हॅप्पी न्यु इयर! Submitted by चिन्नु on 31 December, 2013 - 21:56 Log in or register to post comments
मस्तच दिनेशदा, नववर्ष मस्तच दिनेशदा, नववर्ष शुभेच्छा. इब्लिस, तुमच्याही पाकृ आवडल्या Submitted by अमेय२८०८०७ on 31 December, 2013 - 21:59 Log in or register to post comments
नविन वर्षाच्या हार्दिक नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! Submitted by के अंजली on 31 December, 2013 - 22:00 Log in or register to post comments
वॉव........दिनेश वॉव........दिनेश काका......नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला.... Submitted by अनिश्का. on 31 December, 2013 - 22:52 Log in or register to post comments
माधवी, ओरिजिनल कन्सेप्ट माधवी, ओरिजिनल कन्सेप्ट दिनेशदांचीच आहे. मी सॉस वेगळया प्रकारे केला होता, व कोअर इन्ग्रेडियंट फिश आहे. ही घ्या दिनेशदांच्या घरच्या घरी सिझलर ची पाकृ. Submitted by इब्लिस on 31 December, 2013 - 23:39 Log in or register to post comments
दा... मस्तच ..नविन वर्षाच्या दा... मस्तच ..नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! Submitted by इंद्रधनुष्य on 31 December, 2013 - 23:45 Log in or register to post comments
.नविन वर्षाच्या तोंपासु .नविन वर्षाच्या तोंपासु हार्दिक शुभेच्छा!!! Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 31 December, 2013 - 23:49 Log in or register to post comments
दिनेशदा आणि सर्व माबोकराना दिनेशदा आणि सर्व माबोकराना नववार्ष्याच्या शुभेच्छा. दिनेशदा आणि इब्लिसदा अशाच खुप खुप पाकृ येवु द्या. Submitted by पिन्कि ८० on 31 December, 2013 - 23:51 Log in or register to post comments
वा वा मस्त ! तुम्हांलाही वा वा मस्त ! तुम्हांलाही नववर्षाच्या शुभेच्छा ! फक्त तिरामिसूत अजून थोडे चिज घाला.. बिस्किटं उघडी पडलीयेत.. Submitted by पराग on 31 December, 2013 - 23:58 Log in or register to post comments
दिनेशदा, एकदम मस्तच!!!! कधी दिनेशदा, एकदम मस्तच!!!! कधी येऊ घरी? तुम्हाला सुद्धा सुग्रास शुभेच्छा!>>>>+१ Submitted by जिप्सी on 1 January, 2014 - 00:10 Log in or register to post comments
स्लऽऽ..... र्प....... केवळ स्लऽऽ..... र्प....... केवळ तोंपासू ...... शुभेच्छांची आयडिया भारीचे ...... Submitted by पुरंदरे शशांक on 1 January, 2014 - 00:25 Log in or register to post comments
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला.... Submitted by सृष्टी on 1 January, 2014 - 00:30 Log in or register to post comments
सुरेख तुम्हालाही भरपुर सुरेख तुम्हालाही भरपुर शुभेच्छा! Submitted by सई. on 1 January, 2014 - 01:22 Log in or register to post comments
दिनेशदा, मस्त फोटो. आधीच दिनेशदा, मस्त फोटो. आधीच खूप भूक लागलेय आणि त्यात हे तुम्ही दिलेले फोटो पाहिले. खरच एकदा तुमचा पाहुणचार घ्यावा म्हणते. Submitted by शोभा१ on 1 January, 2014 - 02:51 Log in or register to post comments
सर्व नववर्षशुभेच्छा दिनेश सर्व नववर्षशुभेच्छा दिनेश ..फोटो पाहून बोलती बंद झालेली आहे.तरी बरं घरात तळलेल्या सुरमयी ढोमे अन मांदेळ्या आहेत .. Submitted by भारती.. on 1 January, 2014 - 03:31 Log in or register to post comments
छान तुम्हालाही सुग्रास छान तुम्हालाही सुग्रास शुभेच्छा Submitted by अश्विनी के on 1 January, 2014 - 03:42 Log in or register to post comments
इब्लिस सिझलर्स मस्त वाटले, इब्लिस सिझलर्स मस्त वाटले, जमल्यास कृती टाका. शाकाहारी असल्याने पात्रानु मच्छीचा स्वाद माहीत नाही.( मासेखाऊन्च्या तोन्डाला मात्र पाणी सुटले असेल). जुन्या माबोवर सुरभी या माबोकरणीची अशीच कृती होती, ती आज सापडली. पण तुमची डिश करायला सोपी वाटतीय पाहुन तरी. http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/116025.html?1193510041 Submitted by रश्मी. on 1 January, 2014 - 07:28 Log in or register to post comments
दिनेश दा यांनी डिश बनवायची दिनेश दा यांनी डिश बनवायची आणि त्याचे "जिप्सी" ने फोटो काढायचे........नविन वर्षात हे एक जमलेच पाहिजे Submitted by उदयन.. on 1 January, 2014 - 07:29 Log in or register to post comments
इब्लिस, मस्तच जमलंय. सर्वांचे इब्लिस, मस्तच जमलंय. सर्वांचे पोट भरले ना, यातच मला आनंद आहे. अर्थात प्रत्यक्ष जमले असते तर त्याहून जास्त आनंद झाला असता. पुढचे गटग असेच ठरवू. Submitted by दिनेश. on 1 January, 2014 - 08:15 Log in or register to post comments
उदयन, आता जिप्स्या संसाराला उदयन, आता जिप्स्या संसाराला लागला कि, जेवण रांधावे लागतेच.. फोटो काढण्याजोगे रांधता आले कि टाकेलही फोटो.. ( हे पोस्ट फक्त उदयनसाठी आहे, आणि कुण्णी वाचू नये आणि वाचून चिडू नये.. ) Submitted by दिनेश. on 1 January, 2014 - 08:26 Log in or register to post comments
अहो.... तुम्ही बनवलेली डिश चे अहो.... तुम्ही बनवलेली डिश चे फोटो म्हणालो मी...:) त्याने बनवलेली डिश चा फोटो काढेल तरी का तो Submitted by उदयन.. on 1 January, 2014 - 08:29 Log in or register to post comments
२०१४ सालचा संकल्प आहे म्हणे २०१४ सालचा संकल्प आहे म्हणे त्याचा.. आता मी एवढा लांब आहे नाहीतर शिकवणी लावली असती. जागूकडे पण शिकायचे आहे म्हणत होता, म्हणे. ( आता मात्र खरंच चिडणार तो. ) Submitted by दिनेश. on 1 January, 2014 - 08:45 Log in or register to post comments
तो आणि शिकणार.............. तो आणि शिकणार.............. मुलकाचा आळशी आहे.. (असे चिडवायचे असते दिनेशदा ) Submitted by उदयन.. on 1 January, 2014 - 09:03 Log in or register to post comments
मस्त आणी चटकदार मेजवानीबद्दल
मस्त आणी चटकदार मेजवानीबद्दल धन्यवाद. तुम्हाला हे नवीन वर्ष चटपटीत खाण्याचे, आरोग्याचे, भरभराटीचे आणी निसर्गरम्य ठिकाणान्च्या सानिध्यातले जावो.
तो पास्ता ठेवा बाजूला, माझी मुलगी चाटुन पुसुन खाईल. बाकी पनीर मसल्लम्ची कृती टाका.
वॉव.. दिनेशदा.. हॅप्पी न्यू
वॉव.. दिनेशदा.. हॅप्पी न्यू इयर !
तुम्हाला सुद्धा सुग्रास
तुम्हाला सुद्धा सुग्रास शुभेच्छा!
सुग्रास झब्बू: १. पात्रानी
सुग्रास झब्बू:
१. पात्रानी मच्छी
२. सिझलर ऑन तवा एशियन ट्विस्ट सोया सॉस स्टाईल.
नववर्षाच्या शुभेच्छा!
(वरील पाकृ मी स्वतः करून सौ. काकूंना व मित्रकंपनीला जस्ट खिलवल्या आहेत)
wow !!!! तोंपासू दिनेशदा
wow !!!!
तोंपासू
दिनेशदा पाकृ टाका
वॉव दिनेशदा मस्तच, happy new
वॉव दिनेशदा मस्तच, happy new year.
वॉव! दिनेशदा तुम्हालाही
वॉव! दिनेशदा तुम्हालाही नववर्षाच्या शुभेच्छा. नेहेमीप्रमाणेच तोंपासु फोटो.
इब्लिस, तेवढी सिझलरची पाकृ टाका. फार आवडली तव्याची कल्पना.
दिनेशदा, इब्लिस तुम्हाला आणि
दिनेशदा, इब्लिस तुम्हाला आणि सर्वांना हॅप्पी न्यु इयर!
मस्तच दिनेशदा, नववर्ष
मस्तच दिनेशदा, नववर्ष शुभेच्छा.
इब्लिस, तुमच्याही पाकृ आवडल्या
नविन वर्षाच्या हार्दिक
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
वॉव........दिनेश
वॉव........दिनेश काका......नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला....
माधवी, ओरिजिनल कन्सेप्ट
माधवी,
ओरिजिनल कन्सेप्ट दिनेशदांचीच आहे.
मी सॉस वेगळया प्रकारे केला होता, व कोअर इन्ग्रेडियंट फिश आहे. ही घ्या दिनेशदांच्या घरच्या घरी सिझलर ची पाकृ.
दा... मस्तच ..नविन वर्षाच्या
दा... मस्तच
..नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
.नविन वर्षाच्या तोंपासु
.नविन वर्षाच्या तोंपासु हार्दिक शुभेच्छा!!!
दिनेशदा आणि सर्व माबोकराना
दिनेशदा आणि सर्व माबोकराना नववार्ष्याच्या शुभेच्छा.
दिनेशदा आणि इब्लिसदा अशाच खुप खुप पाकृ येवु द्या.
वा वा मस्त ! तुम्हांलाही
वा वा मस्त ! तुम्हांलाही नववर्षाच्या शुभेच्छा !
फक्त तिरामिसूत अजून थोडे चिज घाला.. बिस्किटं उघडी पडलीयेत..
दिनेशदा, एकदम मस्तच!!!! कधी
दिनेशदा, एकदम मस्तच!!!! कधी येऊ घरी?
तुम्हाला सुद्धा सुग्रास शुभेच्छा!>>>>+१
स्लऽऽ..... र्प....... केवळ
स्लऽऽ..... र्प.......
केवळ तोंपासू ......
शुभेच्छांची आयडिया भारीचे ......
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला....
सुरेख तुम्हालाही भरपुर
सुरेख तुम्हालाही भरपुर शुभेच्छा!
दिनेशदा, मस्त फोटो. आधीच
दिनेशदा, मस्त फोटो.
आधीच खूप भूक लागलेय आणि त्यात हे तुम्ही दिलेले फोटो पाहिले.
खरच एकदा तुमचा पाहुणचार घ्यावा म्हणते.
सर्व नववर्षशुभेच्छा दिनेश
सर्व नववर्षशुभेच्छा दिनेश ..फोटो पाहून बोलती बंद झालेली आहे.तरी बरं घरात तळलेल्या सुरमयी ढोमे अन मांदेळ्या आहेत ..
छान तुम्हालाही सुग्रास
छान तुम्हालाही सुग्रास शुभेच्छा
इब्लिस सिझलर्स मस्त वाटले,
इब्लिस सिझलर्स मस्त वाटले, जमल्यास कृती टाका. शाकाहारी असल्याने पात्रानु मच्छीचा स्वाद माहीत नाही.( मासेखाऊन्च्या तोन्डाला मात्र पाणी सुटले असेल).
जुन्या माबोवर सुरभी या माबोकरणीची अशीच कृती होती, ती आज सापडली. पण तुमची डिश करायला सोपी वाटतीय पाहुन तरी.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/116025.html?1193510041
दिनेश दा यांनी डिश बनवायची
दिनेश दा यांनी डिश बनवायची आणि त्याचे "जिप्सी" ने फोटो काढायचे........नविन वर्षात हे एक जमलेच पाहिजे
इब्लिस, मस्तच जमलंय. सर्वांचे
इब्लिस, मस्तच जमलंय.
सर्वांचे पोट भरले ना, यातच मला आनंद आहे.
अर्थात प्रत्यक्ष जमले असते तर त्याहून जास्त आनंद झाला असता. पुढचे गटग असेच ठरवू.
उदयन, आता जिप्स्या संसाराला
उदयन,
आता जिप्स्या संसाराला लागला कि, जेवण रांधावे लागतेच.. फोटो काढण्याजोगे रांधता आले कि टाकेलही फोटो..
( हे पोस्ट फक्त उदयनसाठी आहे, आणि कुण्णी वाचू नये आणि वाचून चिडू नये.. )
अहो.... तुम्ही बनवलेली डिश चे
अहो.... तुम्ही बनवलेली डिश चे फोटो म्हणालो मी...:)
त्याने बनवलेली डिश चा फोटो काढेल तरी का तो
२०१४ सालचा संकल्प आहे म्हणे
२०१४ सालचा संकल्प आहे म्हणे त्याचा.. आता मी एवढा लांब आहे नाहीतर शिकवणी लावली असती.
जागूकडे पण शिकायचे आहे म्हणत होता, म्हणे.
( आता मात्र खरंच चिडणार तो. )
तो आणि शिकणार..............
तो आणि शिकणार.............. मुलकाचा आळशी आहे..
(असे चिडवायचे असते दिनेशदा )
Pages