आता सांगायला हरकत नाही, खिचडीसाठी भिजवलेल्या साबुदाण्यात जरा पाणी राहिले होते म्हणून त्याचे थालिपीठ केले. ( हरीच्या नैवेद्याला केली, जिलबी बिघडली आणि त्याचा मालपुवा केला.. तसेच, )
त्यात तिखट, मीठ, जाडसर कूट घालून हलक्या हाताने मिसळले आणि तव्यावर अलगद पसरले ( थापले नाही )
दोन्ही बाजूने थोडेसे तूप सोडून सोनेरी रंगावर भाजल्रे.
दा, सगळे फोटो एक्दम
दा, सगळे फोटो एक्दम तोंपासु!!!
आणि आता जिप्स्याचं काहि खरं नाही!!
दिनेश पोटभरीच्या शुभेछ्या
दिनेश पोटभरीच्या शुभेछ्या पोचल्या
सगळेच फोटो मस्त. पुढच्या
सगळेच फोटो मस्त. पुढच्या जन्मी दिनेश यांचा शेजार लाभो आणी फोटो काढल्यानंतर तिखट मीठ बरोबर आहे का हे पहाण्यासाठी एकेक प्लेट फस्त करावयास मिळो.
दोन्ही थालिपिठ ऑसमेस्ट
दोन्ही थालिपिठ ऑसमेस्ट दिसतायेत.
पोट तुडुंब भरल असतानाही एखादा तुकडा मोडुन तोंडात टाकायचा मोह आवरू नये अशी!
फोटो 'सुग्रास' आहेत एकदम
फोटो 'सुग्रास' आहेत एकदम
दिनेशदा.. .मस्त नवीन
दिनेशदा.. .मस्त
नवीन वर्षाच्या शुभेच्छा..
थाली पीठाच्या रेसिप्री टाका.
नववर्षाच्या
नववर्षाच्या शुभेच्छा..............
वा मस्त यम्मी. सगळ्यांच्या
वा मस्त यम्मी.
सगळ्यांच्या रेसिपीज हव्यात.
दिनेसभाय पुन्यात काहुन येइना
दिनेसभाय पुन्यात काहुन येइना नोकरीसाठी???
दिनेश मला साबुदाण्याचं
दिनेश मला साबुदाण्याचं थालिपिठ दिलत तरच तुम्हाला शुभेच्छा
दिनेशदा नविन वर्षाच्या खूप
दिनेशदा नविन वर्षाच्या खूप सार्या शुभेच्छा.
फोटो तर नेहमीसारखेच पटकन उचलून खावेसे वाटतात.....
साबुदाणा थालीपीठची रेसिपी नक्की लिहा.
आता सांगायला हरकत नाही,
आता सांगायला हरकत नाही, खिचडीसाठी भिजवलेल्या साबुदाण्यात जरा पाणी राहिले होते म्हणून त्याचे थालिपीठ केले. ( हरीच्या नैवेद्याला केली, जिलबी बिघडली आणि त्याचा मालपुवा केला.. तसेच, )
त्यात तिखट, मीठ, जाडसर कूट घालून हलक्या हाताने मिसळले आणि तव्यावर अलगद पसरले ( थापले नाही )
दोन्ही बाजूने थोडेसे तूप सोडून सोनेरी रंगावर भाजल्रे.
सगळेच फोटो तोंपासु
सगळेच फोटो तोंपासु ....स्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्र्प
नेत्रसुखद मेजवानीबद्दल दिनेश
नेत्रसुखद मेजवानीबद्दल दिनेश आणि इब्लिसना धन्यवाद.
ते साबुदाण्याचं वॉलपीस मस्तच दिसतंय आणि भातही अप्रतिम दिसतोय.
चित्ताकर्षक प्रकाशचित्रण आणि
चित्ताकर्षक प्रकाशचित्रण आणि नजाकतदार पाककृती! विशेषतः पनीर मस्सलम,तिरामिसू,किन्वा पुलाव यांच्या कृतीबद्दल उत्सुकता आहे.मस्तच.
चटकदार मेजवानीच
चटकदार मेजवानीच
Pages