नववर्षाच्या सुग्रास शुभेच्छा !

Submitted by दिनेश. on 31 December, 2013 - 12:44

सर्व मायबोलीकराना नववर्ष सुखासमाधानाचे आणि पोटभरीचे जावो Happy

पनीर मस्सलम

आमच्याकडच्या खास शेंगा

आणि त्याची भाजी

भाजणीचे थालिपीठ ( भाजणी सौजन्य : शांकली )

स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स आणि वाइल्ड राईस

पास्ता विथ चीज सॉस

तिरामिसू

कॉर्न बॉल्स

साबुदाण्याचे थालिपीठ

मश्रुम आणि सॅफ्रॉन राइस

किन्वा पुलाव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आणी चटकदार मेजवानीबद्दल धन्यवाद. तुम्हाला हे नवीन वर्ष चटपटीत खाण्याचे, आरोग्याचे, भरभराटीचे आणी निसर्गरम्य ठिकाणान्च्या सानिध्यातले जावो.

तो पास्ता ठेवा बाजूला, माझी मुलगी चाटुन पुसुन खाईल. बाकी पनीर मसल्लम्ची कृती टाका.

सुग्रास झब्बू:

१. पात्रानी मच्छी
SIZZ2.jpg

२. सिझलर ऑन तवा Wink एशियन ट्विस्ट सोया सॉस स्टाईल.
SIZZ1.jpg

नववर्षाच्या शुभेच्छा!

(वरील पाकृ मी स्वतः करून सौ. काकूंना व मित्रकंपनीला जस्ट खिलवल्या आहेत)

वॉव! दिनेशदा तुम्हालाही नववर्षाच्या शुभेच्छा. नेहेमीप्रमाणेच तोंपासु फोटो.
इब्लिस, तेवढी सिझलरची पाकृ टाका. फार आवडली तव्याची कल्पना.

वॉव........दिनेश काका......नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला....

माधवी,
ओरिजिनल कन्सेप्ट दिनेशदांचीच आहे.
मी सॉस वेगळया प्रकारे केला होता, व कोअर इन्ग्रेडियंट फिश आहे. ही घ्या दिनेशदांच्या घरच्या घरी सिझलर ची पाकृ.

दिनेशदा आणि सर्व माबोकराना नववार्ष्याच्या शुभेच्छा.
दिनेशदा आणि इब्लिसदा अशाच खुप खुप पाकृ येवु द्या.

वा वा मस्त ! तुम्हांलाही नववर्षाच्या शुभेच्छा ! Happy

फक्त तिरामिसूत अजून थोडे चिज घाला.. बिस्किटं उघडी पडलीयेत.. Wink

स्लऽऽ..... र्प.......

केवळ तोंपासू ......

शुभेच्छांची आयडिया भारीचे ......

दिनेशदा, मस्त फोटो. Happy
आधीच खूप भूक लागलेय आणि त्यात हे तुम्ही दिलेले फोटो पाहिले. Sad
खरच एकदा तुमचा पाहुणचार घ्यावा म्हणते. Happy

सर्व नववर्षशुभेच्छा दिनेश ..फोटो पाहून बोलती बंद झालेली आहे.तरी बरं घरात तळलेल्या सुरमयी ढोमे अन मांदेळ्या आहेत ..

इब्लिस सिझलर्स मस्त वाटले, जमल्यास कृती टाका. शाकाहारी असल्याने पात्रानु मच्छीचा स्वाद माहीत नाही.( मासेखाऊन्च्या तोन्डाला मात्र पाणी सुटले असेल).

जुन्या माबोवर सुरभी या माबोकरणीची अशीच कृती होती, ती आज सापडली. पण तुमची डिश करायला सोपी वाटतीय पाहुन तरी.

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/116025.html?1193510041

इब्लिस, मस्तच जमलंय.
सर्वांचे पोट भरले ना, यातच मला आनंद आहे.
अर्थात प्रत्यक्ष जमले असते तर त्याहून जास्त आनंद झाला असता. पुढचे गटग असेच ठरवू.

उदयन,

आता जिप्स्या संसाराला लागला कि, जेवण रांधावे लागतेच.. फोटो काढण्याजोगे रांधता आले कि टाकेलही फोटो..

( हे पोस्ट फक्त उदयनसाठी आहे, आणि कुण्णी वाचू नये आणि वाचून चिडू नये.. )

२०१४ सालचा संकल्प आहे म्हणे त्याचा.. आता मी एवढा लांब आहे नाहीतर शिकवणी लावली असती.
जागूकडे पण शिकायचे आहे म्हणत होता, म्हणे.
( आता मात्र खरंच चिडणार तो. )

Pages

Back to top