घडले त्यांतिल किती उमगले?
अस्तित्वावर किती गोंदले?
नेणिवेत अंकुरले का रे बीज एकही?
शब्दांतुन दरवळले का रे अस्फुट कांही...?
एखादा अनुभव, एखादा विचार, तर कधी एखादा शब्दही मनात घर करतो, रुंजी घालू लागतो, झपाटून टाकतो आणि बघता बघता कविता उमलते - हा अनुभव कवींना नित्याचाच. अंधारात काजवा चमकून जावा तशी एखादी कल्पना क्षणभरासाठी डोळ्यांपुढून लकाकून जाते आणि मग चकव्या फसव्या वाटांवरूनही तिचा पाठलाग करण्याला पर्यायच उरत नाही.
'गणपती' हे अवघ्या महाराष्ट्राचंच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही कित्येकांचे आराध्य दैवत आहे.
कलाकार - मो
जय हेरंब!
मंडळी, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
गेल्या वर्षी, श्री गणरायाच्या कृपेने, कु. प्रीति ला प्रसिद्ध गायिका डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांनी शिष्या म्हणून स्वीकारले!
वीणाताईंनी शिकवलेली ही संस्कृत गणेश वंदना मायबोली गणेशोत्सवात आपणा सर्व रसिक भक्तांसमोर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
आपल्या धर्मात आपण अनेक उत्सव, सणवार मोठ्या उत्साहात साजरे करत असलो तरी एवढ्या उत्सवांच्या गर्दीतला 'गणेशोत्सव' हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा. आपल्यापैकी बर्याच जणांची इतर कोणत्याही देवावर श्रद्धा असली तरी गणपतीबाप्पा मात्र थोडा जास्तच जवळचा वाटतो. त्याला दरवर्षी निरोप देताना डोळ्यांचा कडा पाणावतात ते काय उगाच? बाप्पांच्या आगमनाची चाहुल लागली की मिठाईची दुकानेही कात टाकतात.. तर्हेतर्हेचे पेढे, बर्फींसोबत "येथे उकडीचे मोदक बनवून मिळतील" अशा पाट्याही दिसायला लागतात.
आमने-सामने - खुमासदार चर्चा
या स्पर्धेसाठी संयोजक मंडळाकडून दोन व्यक्तींची नावे देण्यात येतील. त्यावरून प्रश्नोत्तरे स्वरूपात काल्पनिक संवाद लिहायचा आहे. जोडीतील व्यक्ती एकमेकांना प्रश्न विचारतील, म्हणजे सुरुवातीला व्यक्ती क्र.१, व्यक्ती क्र.२ ला ५ प्रश्न विचारेल. व्यक्ती क्र.२ या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल आणि त्यानंतर व्यक्ती क्र.१ ला ५ प्रश्न विचारेल.
नियम :
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.

या स्पर्धेसाठी संयोजक मंडळाकडून दर ३ दिवसांनंतर दोन व्यक्तींची नावे देण्यात येतील. त्यावरून प्रश्नोत्तरे स्वरूपात काल्पनिक संवाद लिहायचा आहे. जोडीतील व्यक्ती एकमेकांना प्रश्न विचारतील, म्हणजे सुरुवातीला व्यक्ती क्र.१, व्यक्ती क्र.२ ला ५ प्रश्न विचारेल. व्यक्ती क्र.२ या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल आणि त्यानंतर व्यक्ती क्र.१ ला ५ प्रश्न विचारेल.