गणेश स्तोत्रे - मो

Submitted by संयोजक on 31 August, 2010 - 01:22
2010_MB_Ganesha3_small.jpg
कलाकार - मो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मो, हा तुझा आवाज आहे ना? लहानपणी सगळी स्तोत्रे आम्ही अशीच एका मागोमाग म्हणत अगदी त्याच sequence मध्ये.

मो, आताच सकाळी पुन्हा एकले गं. मस्त वाटते. आवाज एकदम मस्त वाटतो. describe नाही करु शकत पण एकदम भिडतो.. खरे तर ह्या सर्व लहानपणीच्या आवडीचे स्तोत्र होती. त्यामुले त्या आठवणी जाग्या झाल्या. मी तर म्हणायचे सोडले होते. आळसाने..

सगळ्यात फेव 'नेत्री दोन हिरे..व मोरया मोरया मी बाळ... खरे सांगू का आईच्या आवाजाची आठवण झाली. माझी आई उत्तम गाते/गायची अशी स्तोत्रे. लहानपणी संध्याकाळी एका मागोमाग ती म्हणून घ्यायची कायम.

अशी कॅसेट नाही मिळत ना..मी हे कॉपी करून घेवू शकते का? मला गाडीत एकायला हवेय. परवानगी असेल तर सांग. Happy

मो, फार सुंदर. हे आम्हा सगळ्यांना सेव्ह करता येण्यासाठी काय करावे लागेल. रोज ऐकावेसे वाटते.

मो, खूप गोड आवाज आहे तुझा.
खूप शांत आणि प्रसन्न वाटलं सगळी स्तोत्र ऐकून.
हे सेव्ह करता येईल का?

Pages