Submitted by संयोजक on 31 August, 2010 - 00:41
मंडळी, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
गेल्या वर्षी, श्री गणरायाच्या कृपेने, कु. प्रीति ला प्रसिद्ध गायिका डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांनी शिष्या म्हणून स्वीकारले!
वीणाताईंनी शिकवलेली ही संस्कृत गणेश वंदना मायबोली गणेशोत्सवात आपणा सर्व रसिक भक्तांसमोर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
यामधे प्रीतिला तबला साथ केली आहे 'विकास येंदलुरी' या बे एरियातील गुणी युवा तबला वादकाने. श्री. अतुल वैद्य यांनी रेकॉर्डिंग केलंय आणि श्री. अजय जोगळेकर यांनी, परत एकदा वेळात वेळ काढून mixing करून पाठवले आहे. या सर्वांना धन्यवाद!
श्री चरणी ही सेवा आपणा सर्वांनाही भावेल अशी आशा!
-उपासक
http://www.jayheramb.com
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वंदे गणपतीम!
वंदे गणपतीम!
जय हेरंब !! काय झकास सुरूवात
जय हेरंब !!
काय झकास सुरूवात आहे !
काय अप्रतिम गायलंय, व्वा.
सुस्पष्ट उच्चार. सुरेखच प्रीति.
शाब्बास प्रीति! खूप छान झालय
शाब्बास प्रीति! खूप छान झालय गाणं!
मस्त मस्त गाणे. Good job
मस्त मस्त गाणे.
Good job Preeti. Keep up the good work.
खूपच छान प्रीति !!
खूपच छान प्रीति !!
अरे वा! प्रीतिची गाणी ही
अरे वा! प्रीतिची गाणी ही वार्षिक पर्वणीच आमच्यासाठी. एकदम मस्त.
एकच छोटीशी सूचना- 'फल' चा उच्चार मराठी 'फ' (ओष्ठव्य)असा यायला हवा का? इंग्रजी F सारखा नाही. प्रीति इतकी सुंदर सादर करते की अशा साध्या गोष्टींने तीट लागायला नको.
खूप सुंदर प्रीति
खूप सुंदर प्रीति
अप्रतिम! फारच सुंदर! प्रीतिला
अप्रतिम! फारच सुंदर! प्रीतिला खूप खूप शुभेच्छा...भरपूर गाणं शिक आणि आम्हाला असाच तुझ्या गाण्याने आनंद देत राहा.
खुप छान
खुप छान
कसला गोड आवाज आहे गं तुझा
कसला गोड आवाज आहे गं तुझा प्रिती !!!!!
मागच्या वर्षी तुझा आवाज ऐकून तुझी अजून गाणी ऐकायला मिळावी असं वाटलं होतं ..... ती इच्छा तू पूर्ण करते आहेस......खूप खूप धन्यवाद
तुझ्या या सुरेल वाटचालीला खूप खूप शुभेच्छा !!
गाणं अप्रतिम झालंय !!!!!!!
चांगल झालय गाणं प्रीती.. आणि
चांगल झालय गाणं प्रीती.. आणि रैनाच्या म्हणण्याला दुजोरा...
क्या बात है ! प्रीतिला खूप
क्या बात है ! प्रीतिला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
सुरेल तर ती आहेच पण आता लगावही जाणवतोय सुरांना. तिची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो !
खुप सुरेख झालय गाणं! प्रीतिला
खुप सुरेख झालय गाणं! प्रीतिला खुप शुभेच्छा!
वा. सुदंर झालेय. प्रितिला
वा. सुदंर झालेय. प्रितिला शुभेच्छा.
सुंदर झालं आहे. प्रीतीला
सुंदर झालं आहे. प्रीतीला शुभेच्छा.
सुरेख, सुरेख. नेहमीप्रमाणे
सुरेख, सुरेख. नेहमीप्रमाणे सुंदर गायले आहे प्रीतीने. आवडले.
अजून तिची काही गाणी असतील तर नक्की ऐकवा.
खूप छान गायलय प्रीतीने. तिला
खूप छान गायलय प्रीतीने.
तिला खूप सार्या शुभेच्छा.
सुंदर ! प्रीतीला शुभेच्छा !
सुंदर ! प्रीतीला शुभेच्छा !
अप्रतिम! फारच सुंदर प्रीतिला
अप्रतिम! फारच सुंदर प्रीतिला खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद मंडळी! प्रीति ला
धन्यवाद मंडळी! प्रीति ला शुभेच्छा कळवतो आहे.
रैना, बरोबर आहे तुमचं. मान्य.
परत एकदा धन्यवाद!
छान! शुभेच्छा प्रीतिला.
छान! शुभेच्छा प्रीतिला.
व्वा! छान! पुढिल वाटचालीसाठी
व्वा! छान! पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा!
छान गायलंय. उत्तरोत्तर अशीच
छान गायलंय. उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो तुझी.
फार गोड गायलेय प्रीतिच्या
फार गोड गायलेय
प्रीतिच्या गाण्याच्या वाटचालीला खूप शुभेच्छा!
वा, प्रीती.. छान जमलंय! ही
वा, प्रीती.. छान जमलंय!
ही composition बहुतेक वीणाताईंचीच आहे. अजून एक गंमत म्हणजे मी या भजनाबरोबर वीणाताई आणि प्रीती या दोघींना वेगवेगळ्यावेळी live कार्यक्रमांत टाळ साथ केलेली आहे. (या recording मध्ये नव्हे, हा टाळ mixing मध्ये add केलेला electronic टाळ वाटतोय.) वीणाताईंनी हे भजन "तिलक कामोद" च्या "तानोम् तनन तादीम् तनन" या तराण्यानंतर लगेचच सुरू केले होते आणि लय थोडी अजून जास्ती ठेवली होती. तानांचे नुसते सट्टे चालू होते. ६ वर्षे झाली या गोष्टीला, पण अजून सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.. केवळ अप्रतिम!
प्रीतीला पुढच्या सांगितीक प्रवासासाठी अजून एकदा शुभेच्छा!
फारच छान.. शास्त्रीय संगीताचा
फारच छान.. शास्त्रीय संगीताचा लगाव जाणवतोय.. गळ्याला फिरतही छान आहे.
प्रीतीला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
खूप सुंदर. प्रीती, अभिनंदन
खूप सुंदर. प्रीती, अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन प्रीती! खूपच
अभिनंदन प्रीती! खूपच छान!
तुझा आवाज गोड आहे आणि तू गातेही खूप सुरेल !!
आमच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!!!
गण्पती बाप्पा मोरया !!!!
मंडळी, परत एकदा सर्वांना
मंडळी,
परत एकदा सर्वांना धन्यवाद!
@अभिजित, होय, टाळ नंतर add केलेला आहे, हे तुझ्या तीक्ष्ण कानांनी बरोबर हेरले आहे.
आणि live टाळांची मजा वेगळीच! आधी नमूद केल्यानुसार, आम्हाला फार थोड्या वेळात हे रेकॉर्डिंग करावं लागलं, त्यामुळे तशा काही गोष्टी राहून गेल्या..
मंडळी आधीचं अभिजित बरोबरचं live रेकॉर्डिंग इथे उपलब्ध आहे..
http://www.youtube.com/watch?v=2WAb1oXy0QU
जय हेरंब!
प्रीति .. जियो. सुरूवातीची
प्रीति .. जियो.
सुरूवातीची प्रार्थनाच किती वेळा ऐकली असेल.
उपासक ... धन्यवाद !