मायबोली गणेशोत्सव २०१६ अंतर्गत यंदा 'मायबोली मास्टरशेफ' ही पाककृती स्पर्धा तसेच 'संगीतक हे नवे' ही विनोदी लेखनस्पर्धा अश्या दोन स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. या दोन्ही स्पर्धांना मायबोलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. यंदा आलेल्या 'मायबोली स्पेशल' पदार्थांच्या प्रवेशिकांमधून गोड आणि तिखट असे दोन विभाग करून सर्वाधिक मते मिळवण्यार्या पहिल्या तीन प्रवेशिका विजेत्या म्हणून घोषित कराव्यात असा निर्णय संयोजक मंडळाने घेतलेला आहे. स्पर्धांचे विजेते अर्थातच मायबोलीकरांकडून झालेल्या मतदानानुसार निवडले आहेत.
तर विजेते आहेत -
मायबोली मास्टरशेफ - पाककृती स्पर्धा
'तिखट' मास्टरशेफ
साहित्य : जाड्या मिरच्या (खरं तर जाड्या बुटक्या सुबकठेंगण्या मिरच्या, पण मला नेमक्या जाड्याच पण चांगल्या उंचनिंच मिरच्याच मिळाल्या)
बटाटे, आलेलसूणमिरची वाटण, जिरे, कोथिंबीर, जिरे
बेसन, ओवा, फ्रुट सॉल्ट
मक्याच्या लाह्या
मीठ, तेल
मुख्य कलाकार :
कृती : एकेका मिरचीला उभी चीर देऊन आतल्या बिया काढून, त्या मीठ घातलेल्या गरम पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवल्या.
साहित्य :
स्लाईस ब्रेड : ५-६
उकडलेले बटाटे : मध्यम ४-५
वाफवलेले मक्याचे दाणे : १/४ वाटी
वाफवलेले मटार : १/४ वाटी
लोणी : ३-४ चमचे
आलं - लसूण - मिरची (ठेचून) - १ मोठा चमचा
अर्ध्या लिंबाचा रस
कोथिंबीर : १/२ वाटी
मीठ : चवीनुसार
साखर : चिमुटभर (ऐच्छिक)
रवा / ब्रेड्क्रम्स : (ऐच्छिक) २ चमचे
टोमॅटो सॉस
कृती :
मायबोलीवरच्या या स्पर्धेत भाग घ्यायचा हे जरी ठरवले असले तरी हाताशी असणारा वेळ, उपलब्ध घटक, संधी आणि जरासा निवांतपणा यांचा ताळमेळ बसून शेवटी मनात असलेला पदार्थ बनवायला अनंत चतुर्दशी उजाडली!
जो पदार्थ बनवायचा तो स्पर्धेच्या नियमांत बसणारा आणि हेल्दीही हवा असे मनोमन वाटत होते. तसेच हा पदार्थ करायला सोपा हवा हेही माझ्यासारख्या अपरिपक्व बल्लवाचार्यांच्या एकूण अनुभवावरून पक्के माहीत होते. मग त्याप्रमाणे मनात जुळणी सुरू झाली. सर्व घटक पदार्थ एकत्र जमवून त्यांची ही बास्केट किंवा गठडी वळताना मजा आली!
घटक पदार्थ :
बटाटा गाठोडे / बास्केटसाठी :
आपण सर्व मायबोलीकर देशोदेशी पसरलेले आहोत. मायबोली आपल्याला एकत्र आणतेच, पण अजून एक गोष्ट सगळ्यांना जवळ आणते. आणि ती म्हणजे खवैय्येगिरी!! वेगवेगळे गटग साजरे होतात खाबूगिरीने आणि दर गणेशोत्सवात हिट स्पर्धा असते ती पाककृतींचीच! तर हा झब्बू सगळ्या खवैय्यांसाठी - वेगवेगळ्या देशांमध्ये खाल्लेले कोणतेही पदार्थ किंवा भारतात खाल्लेले जरा अनवट, अप्रसिद्ध पदार्थ यांच्या प्रकाशचित्रांचा.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. येथे तुम्ही खाल्लेल्या विविध पदार्थांची प्रकाशचित्रे टाकायची आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
इतके स्टार्टर्स झाले. स्टार्टर्स म्हणलं की बरोबर गरमागरम सुप हवच!
साहित्य : ब्रोकोली - १/२ कप
मश्रूम : मोठे ५-६
लोणी : १/२ चमचा
कांदा : १ मध्यम
मिरपूड : चवीनुसार
मीठ : चवीनुसार
दूध : १/४ कप
मक्याचे पीठ : १/२ चमचा
कृती :
१. ब्रोकोली वाफवून प्युरी करून घ्या.
मश्रूम पातळ काप करून घ्या.मश्रूम थोडे वाफवून प्युरी करून घ्या.
कांदा बारीक चिरून घ्या.
२. ब्रोकोलीचे ४-५ तुरे आणि मश्रूमचे थोडे काप सजावटीसाठी बाजूला ठेवा.
गणपति बाप्पा मोरया
गणरायाला नेवैद्या ची ही एक नवीन रेसिपी.ही रेसिपी घरच्या बालगोपलांना पण भरपुर आवडेल अशी आहे.
नॉउ हिरो ऑफ दी कॉन्टेस्ट
ब-बिस्कीट,बादाम.
म-मनुका,मकाने.
ल-लोणी
लागणारा वेळ:३०मिनट
साहित्य:
पारी साठी चे साहित्य:
१.पतांजली चे इलायची डिलाइट २ पेकेट व चॉकलेट डिलाइट चे २ पेकेट
साधारण प्रत्येकी १५ - १५
२. बादाम व काजु १वाटी
३.कंडेंस्ड मिल्क २चमचे
४.लोणी किंवा बटर किंवा तुप २ टेबल स्पुन