मायबोली मास्टरशेफ - भरत. - मिर्चीवडा
साहित्य : जाड्या मिरच्या (खरं तर जाड्या बुटक्या सुबकठेंगण्या मिरच्या, पण मला नेमक्या जाड्याच पण चांगल्या उंचनिंच मिरच्याच मिळाल्या)
बटाटे, आलेलसूणमिरची वाटण, जिरे, कोथिंबीर, जिरे
बेसन, ओवा, फ्रुट सॉल्ट
मक्याच्या लाह्या
मीठ, तेल
मुख्य कलाकार :
कृती : एकेका मिरचीला उभी चीर देऊन आतल्या बिया काढून, त्या मीठ घातलेल्या गरम पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवल्या.