या विभागातील हा माझा पहिलाच धागा. या विभागाचे सदस्यत्वही आजच ताजेताजे घेतले आहे.
एका सुंदर जागी गेल्याने काही सुंदर फोटो काढायचा योग आला म्हणून धागा काढण्याची संधी घेतोय.
जागेचे नाव आहे - माळशेज घाट
नशीबवान आहेत ते लोकं ज्यांच्या गावाला जायचा रस्ता माळशेज घाटातून जातो.
आजवर कधी गेले नसल्यास आवर्जून भेट द्या..
खालीलपैकी कुठले छायाचित्र आवडले हे देखील आवर्जून कळवा.
काही फोटो मित्रांनी काढलेले आहेत, त्यांचे आवडल्यास त्यांना कळवतो.
१
गूगल केले, पण काही सापडले नाही.
म्हणून म्हटले मायबोलीवर आपणच एक धागा काढूया. जेणेकरून पुढे हा प्रश्न कोणाला उद्भवल्यास त्याने गूगल केल्यास तो निराश होऊ नये.
तर झालेय असे,
शालेय वर्गमित्रांचा व्हॉटसपग्रूप आहे. साठ पोरे आहेत. तीस तुफान सक्रिय असतात. दिवसाला जवळपास हजार मेसेज पडतात. ज्यात पाच पन्नास पोस्ट माझ्याही असतात. ज्यांना ते निबंध म्हणतात
दवंडी लवकरच!
अनेकदा आपण मित्रमंडळी/ कुटुंबियांसोबत जवळपास बाहेरगावी पिकनिक - देवदर्शन - स्थल दर्शनासाठी किंवा अन्य कार्यक्रमासाठी ट्रीप आखतो. जसजसे प्रवासी सदस्य वाढू लागतात तसतशी मोठ्या वाहनाची गरज भासू लागते.
मग प्रवासी कंपन्यांची किंवा खाजगी (भाड्याने) गाड्या देणार्या व्यावसायिकांची शोधाशोध सुरु होते.
मिनी बस/ तवेरा/ ट्रॅक्स/ इनोव्हा इत्यादीसारख्या गाड्या बुक केल्या जातात.
पावसाळा आला, लोको.
आपल्यापैकी प्रत्येकच जण कुठे ना कुठे तरी पिकनिक/ट्रेक किंवा ववि ला जायचा प्लॅन आखत असणार - कदाचित माबो च्या टोळक्यासोबत किंवा स्वतंत्र ग्रुप सोबत किंवा मग घरच्यांसोबत.
बर्याचदा असं होतं की जाण्याचं तर ठरतं पण नक्की कुठे जायचं हे शोधण्यापासून पूर्वतयारी सुरु होते. मग नेट वर शोधा, मित्रांना हाकाट्या द्या (फोन वरून ), माहिती मिळवा, चौकश्या करा या चक्रातून जावे लागते. तर या त्रासापासून वाचण्यासाठी हा लेखनाचा धागा सुरु करत आहे.