गुरू
गुरू
गुरुपौर्णिमेनिमित्त चराचरातील सर्व गुरूंना विनम्र अभिवादन !
गुरू
बाह्य जगी जरी असे वेगळा
अंतर्यामी मनु मातीचा गोळा
निसर्ग असे गुरूंची शाळा
घट घडविण्या गुणी आगळा
वृक्षाचे उदार दातृत्व घ्यावे
नदीचे पोषक नेतृत्व घ्यावे
ताऱ्यांचे घ्यावे चमचमणे
वाऱ्याचे जगी असून नसणे
आईची घ्यावी निःस्वार्थ माया
पत्नीची शीतल चंदन छाया
बाळाचे घ्यावे निष्पाप हसणे
बाबांचे जीवनी कष्ट उपसणे
गुरू
गुरुपौर्णिमेनिमित्त चराचरातील सर्व गुरूंना विनम्र अभिवादन !
गुरू
बाह्य जगी जरी असे वेगळा
अंतर्यामी मनु मातीचा गोळा
निसर्ग असे गुरूंची शाळा
घट घडविण्या गुणी आगळा
वृक्षाचे उदार दातृत्व घ्यावे
नदीचे पोषक नेतृत्व घ्यावे
ताऱ्यांचे घ्यावे चमचमणे
वाऱ्याचे जगी असून नसणे
आईची घ्यावी निःस्वार्थ माया
पत्नीची शीतल चंदन छाया
बाळाचे घ्यावे निष्पाप हसणे
बाबांचे जीवनी कष्ट उपसणे
आचार्य (शतशब्दकथा)
"शिस्त! शिस्तीचे पालन करण्यासाठी जर दृढता नसेल, तर आपल्यात आणि प्राण्यांमध्ये फरकच काय उरतो?" ते उद्गार गुरुकुलातील शांतता भेदून गेले.
पहिल्यांदा गुरुजींचा क्रोध दिसत होता. गुरुमाताही थक्क झल्या होत्या. क्रोधाचे कारण मात्र कळत नव्हते.
"अस्वलाप्रमानेच झोप आवडत असेल, तर मनुष्य जन्म मिळून फायदाच काय?..." आता कुठे गुरुजींच्या क्रोधाचे कारण कळाले. घोर निराशा आणि क्रोधामुळे गुरुजी खूप काही बोलून गेले. पण चुक कुणाची हे मात्र कळत नव्हते.
गुरू
गुरुपौर्णिमेनिमित्त चराचरातील सर्व गुरूंना विनम्र अभिवादन !
गुरू
बाह्य जगी जरी असे वेगळा
अंतर्यामी मनु मातीचा गोळा
निसर्ग असे गुरूंची शाळा
घट घडविण्या गुणी आगळा
वृक्षाचे उदार दातृत्व घ्यावे
नदीचे पोषक नेतृत्व घ्यावे
ताऱ्यांचे घ्यावे चमचमणे
वाऱ्याचे जगी असून नसणे
आईची घ्यावी निःस्वार्थ माया
पत्नीची शीतल चंदन छाया
बाळाचे घ्यावे निष्पाप हसणे
बाबांचे जीवनी कष्ट उपसणे
गुरू
प्रत्येकाला एक गुरू हवा असतो
पापांची क्षमा याचना मागायला
कमी पडलेल्या यत्नांना सांभाळायला
प्रत्येकाला एक गुरू हवा असतो
कुठेतरी मन एकाग्र करायला
भुतकाळ विसरुन वर्तमानात जगायला
प्रत्येकाला एक गुरू हवा असतो
दिशाहीन मनाची समजूत काढायला
माहितीची दिशा पक्की करायला
प्रत्येकाला एक गुरू हवा असतो
अध्यात्माच्या तळात तळ ठोकायला
अंतर्मनात डोकावून वर यायला
प्रत्येकाला एक गुरू हवा असतो
दांभीक भितीवर मात करायला
उनाड मनाला भिती दाखवायला
प्रत्येकाला एक गुरू हवा असतो
गाणे शिकवण्यासाठी गुरू हवाय
मला क्लासिकल गाणे शिकायचेय आणि त्यासाठी नव्या मुंबईत गुरूचा शोध चालु आहे. गांधर्व संगित महाविद्यालयातुन मी मध्यमा पर्यंत शिकलेली आहे, पण ते वर्षाला ८ राग, परिक्षा वगैरे प्रकार झेपले नाहीत. एक राग निवडुन तो मला थोडाफार कळेपर्यंत घोटायचाय आणि त्यासाठी योग्य तो गुरू पाहिजे.
बेलापुर, नेरुळ मध्ये राहणारे कोणी असेल तर बरेच झाले, पण इतरत्रही कोणी असेल तरी चालेल. मुंबईला मात्र येजा करणे मला शक्य नाही.
