प्राणी
यांना आपल्या मदतीची गरज आहे.
डॉ. झरीन पटेल ह्या पुण्यातील प्राणीमित्र होत्या. नुकतेच त्यांचे मधुमेहाने निधन झाले. त्यांच्या जीवनकालात त्यांनी कितीतरी बेवारस, आजारी व घर नसलेल्या कुत्र्यांची काळजी घेतली. अखेरीस त्या आपल्यामागे जवळपास १४० कुत्रे ठेवून गेल्या. आता ह्या कुत्र्यांची जबाबदारी आपल्यावर आहे.
सध्या ह्या कुत्र्यांची काळजी RESQ नामक एक NGO घेत आहे. कार्यकर्ते स्वतःचा वेळ देउन कुत्र्यांसाठी घर शोधत आहेत.
आपण ह्या कुत्र्यांपैकी एखादा दत्तक घेउ शकत असल्यास हेही एक प्रकारचे समाजकार्यच ठरेल. ह्या मुक्या प्राण्यांवर केलेल प्रेम ते दामदुप्पटीने परत करतात हा आपला सर्वांचाच अनुभव आहे.
स्टो कॅनयन व तेथील प्राणीमात्र
काल जंगली फुले हुडकायला बरबँकच्या स्टो कॅनयन ला गेलो होतो. फुले तर नव्हती, पण थोडेफार वन्यजीवन पाहता आले. थोडे बरे आलेले फोटो येथे देतो आहे. अनेक हमींगबर्ड्स व एक रॅटलस्नेक पण.
(योगा)योगी प्राणी
(योगा)योगी
प्राणी
LAMAL 20100829
अनेक वर्षांपासुन पहायच्या असलेल्या तीन राष्ट्रीय उद्यानांना - लासन, रेडवुड्स व क्रेटर लेक - १४ ते २१ अॉगस्ट २०१० दरम्यान आम्ही भेट दिली. प्रत्येक उद्यानाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. रेडवुड्स मध्ये उंचीत परीकथांमधील झाडांना लाजवतील इतक्या उंचीची ती झाडे, त्यात पुन्हा समुद्रकिनार्याजवळ आणी न दिसलेला सुर्य या मुळे आमचे दोन दिवसांचे वास्तव्य सुखावह झाले. लासन आणि क्रेटर लेक दोन्ही ज्वालामुखींची स्थाने. क्रेटर लेक कोसळलेला ज्वालामुखी, तर लासन अजुनही धुमसत असलेला. तेथील वास्तव्य देखिल चांगले झाले.
आमचा देश न आम्ही
Pages
