सरडा

सरडा!

Submitted by प्रमोद देव on 3 November, 2011 - 00:55

20111102121015_0.jpg

गोरेगांजवळ हायवेवर असलेल्या ओबेरॉय मॉलजवळचा हा नाका...त्या नाक्याच्या वळणावरचेच हे एक झाड..ह्या झाडावर केवढा मोठा सरडा दिसतोय पाहा..त्याला पाहून मीही जरा थबकलो, हा एवढा मोठा सरडा आपल्या मागेच आहे हे त्या बाजूलाच उभ्या असलेल्या युगुलाला माहीत नसेल काय? किती बिनधास्त उभे आहेत ते.....हा विचार मनात आला आणि पुन्हा माझे लक्ष त्या सरड्याकडे गेले...हात्तिच्या हा तर झाडाचा बुंधाच आहे की...कसला फसलो होतो...म्हटलं चला आपल्यालाही दाखवूया..म्हणून कैद केला माझ्या भ्रमणध्वनीच्या प्रग्रात.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सरडा