सावधान, तो बघतोय

Submitted by कंसराज on 17 June, 2012 - 15:10

१.

२.

३.

४.

५.

गुलमोहर: 

पहिला फोटो मस्तच >> जिप्सी , मलापण पहीलाच आवडलाय.

पहिला फोटो एडिट केलाय का? फोकस बघुन मला तसं वाटल. >> झकासराव, शाम फोटो एडिट नाही केलाय, फक्त क्रॉप केला आहे.

चिमुरी, पुरंदरे शशांक धन्यवाद.

दक्षिणा, रीया सॉरी, पूढच्या वेळेला सूंदर प्राण्यांचे फोटो टाकीन.

monalip, सुसुकु धन्यवाद

सारन्ग, झब्बू आवडला.

मस्त ... शेवटच्याला आडवा केला तर अजुन छान दिसेल >> रोहित ..एक मावळा, मी प्रयत्न करतो.

विवन , इकडे हिरवागार सरडा फार कॉमन आहे. धन्यवाद.