लेखन
'जय हेरंब' या सी. डी. चे प्रकाशन विश्व मराठी साहित्य संमेलनामधे होणार आहे
श्री. मनोज ताम्हनकर यांनी लिहिलेल्या व संगितबद्ध केलेल्या काही रचनांच्या सी. डी. चे प्रकाशन पहिल्या विश्व मराठी संमेलनामधे श्री. सुधीर मोघे यांच्या हस्ते होणार आहे. यामधली गाणी श्री. राहुल देशपांडे, श्री. रघुनंदन पणशीकर आणि सौ.
पुणे
उणीव
एक सकाळ
..आज सकाळी उशीरा जाग आली. नवर्याला ८:३० ची मीटिंग होती, मला ९ चा एक इंटरव्यु. तो घाई-घाई आवरुन पळाला. रोज सकाळी जी काय थोडी-फार कामं तो करतो ती पण न करता. उशीरच झाला मग त्याला इलाज नाही. लेकाला डब्यात बटाट्याचे पराठे द्यायचे म्हणून त्याची तयारी केली होती. पटकन दोन पराठे लाटू म्हंटल तर नेमकं एकदा डायपर इमर्जन्सी आली आणि एकदा अंगावर पाणी सांडून घेतल्यानं कपडे इमर्जन्सी! बर्नर बंद करा, त्याचं आवरा आणि परत कामाला लागा. डबे भरत होते तेव्हा त्याला जे काही खायला दिलं होतं ते सगळं अंगावर माखून घेतलं. पुन्हा धुवाधुवी.
इसे रिश्तोंका इल्जाम ना दो..
महाभारत
पुनश्च पुस्तके
"ब्लॉग माझा" विजेत्यांचे अभिनंदन
च - च - च - च - च
पार्ले बाफवर शोनुने आज सांगितले- आपणच आपल्याला घातलेल्या सीमांबद्दल विचार करावा अन एकाचं तरी लंघन करावं.