स्फुट

हुकलेली भेट...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सकाळी एखाद्याबद्दल तावतावाने बोलावे अन संध्याकाळी त्या माणसाबद्दल वाईट बातमी ऐकु यावी .....असे झाले कि जाम उदास वाटते. काल सकाळी इथे च बसुन करकरे साहेंबांबद्दल टोकाची प्रतिक्रिया व्यक्त केली अन संध्याकाळी ती बातमी आली.

विषय: 
प्रकार: 

सुपंथ च्या निमित्ताने...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

सुपंथ ह्या नवीन सहायता गटा बद्दल वाचले. अन त्या अनुषंगाने गेली दोन वर्ष मी स्वतं अश्या ज्या गटात काम करतो आहे त्याबद्दल लिहावेसे वाटले.

विषय: 
प्रकार: 

एक सकाळ

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

..आज सकाळी उशीरा जाग आली. नवर्‍याला ८:३० ची मीटिंग होती, मला ९ चा एक इंटरव्यु. तो घाई-घाई आवरुन पळाला. रोज सकाळी जी काय थोडी-फार कामं तो करतो ती पण न करता. उशीरच झाला मग त्याला इलाज नाही. लेकाला डब्यात बटाट्याचे पराठे द्यायचे म्हणून त्याची तयारी केली होती. पटकन दोन पराठे लाटू म्हंटल तर नेमकं एकदा डायपर इमर्जन्सी आली आणि एकदा अंगावर पाणी सांडून घेतल्यानं कपडे इमर्जन्सी! बर्नर बंद करा, त्याचं आवरा आणि परत कामाला लागा. डबे भरत होते तेव्हा त्याला जे काही खायला दिलं होतं ते सगळं अंगावर माखून घेतलं. पुन्हा धुवाधुवी.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

सुस्वागतम

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

समस्त मायबोलिकरांना माझ्यातर्फे दसर्‍याच्या हार्दिक शुभेछ्छा. तसच माझ्या या नविन घरात आपणा सर्वांच मनापासुन स्वागत.

विषय: 
प्रकार: 

गोष्ट एका संगीताची

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

पूर्वी कधीतरी कोणी एक राजा निधन पावला. त्याच्या तरूण राजपुत्राने व्यवस्थित क्रियाकर्म केले. घाटावरून अस्थिकलश परत घेऊन येताना त्याने एका सतारवादकाचे वादन व गायन ऐकले.

प्रकार: 

एक सुगंधी, प्रसन्न सकाळ..

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

आजची सकाळ म्हणजे तसं पाहिलं तर अगदी नेहेमीसारखीच सकाळ. सिद्धार्थला शाळेत पाठवायचंय, आवरुन काकांकडे पूजेला जायचंय या विचारात उठून आवरायला सुरुवात केली.

विषय: 
प्रकार: 

ढेरपोट्या आणि मी

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

अहमदाबादमधल्या कारागिरांनी ढेरपोटे नसलेले गणपती बनवले आहेत आणि ते खपतसुद्धा आहेत. 'फिट' आधुनिक गणपती Happy गणपतीचे(सुद्धा) आधुनिकीकरण... भन्नाट कल्पना आहे !

प्रकार: 

मी आणि कविता

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मायबोलीवर मी यायला कारणीभूत झाला तो विभाग म्हणजे 'गुलमोहर' आणि त्यातही खरं म्हणजे 'कविता'. सहज गुगलवर शोधता शोधता मायबोलीचं कवितांचं पान सापडलं आणि तिथे येता येता मग हळू हळू सर्वत्र संचार सुरु झाला.

विषय: 
प्रकार: 

पहिल्या पानावर...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

आज रंगीबेरंगीत एक तरी पान लिहावं, असा विचारच करत होते. शाळेत असताना नवी कोरी वही मिळाली की पहिल्या पानाचं कोण अप्रूप वाटायचं!

विषय: 
प्रकार: 

मन उधाण वार्‍याचे

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

हे जुन्या मायबोलीतल्या रंगीबेरंगी वर टाकलं होतं .. पण आज पुन्हा नव्याने अगदी असंच वाटतंय ..

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - स्फुट